Page 76 of पाकिस्तान क्रिकेट टीम News

ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दरम्यान तीन कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने आणि एक टी २० सामना होणार आहे.

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ चांगलाच फॉर्मात आहे. बाबर आझमची खेळी कर्णधारपदाला साजेशी आहे. वर्ल्डकपमध्ये त्याने चौथी अर्धशतकी खेळी केली…

टी २० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं स्कॉटलंडवर ७२ धावांनी विजय मिळवला आहे.

टी २० वर्ल्डकपमधील भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत ८ गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

सानिया मिर्झाने असाच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामच्या ‘You are Fat’ वाल्या रिलवर दोघांनी व्हिडिओ बनवला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात खेळाडू आपल्या जर्सी नंबरमागची गोष्ट सांगताना दिसत आहेत.

या घटनेची व्हिडीओ क्लिप व्हायरल होताच अख्तरने ट्विटरवर एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.

भारतीय संघाचा बॉलर जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा बॉलर शाहीन आफ्रिदी यांच्यात इंटरनेटवर तुलना केली जात आहे

पाकिस्तानचा संघ ग्रुप २ मध्ये असून २४ ऑक्टोबरला भारताविरुद्ध सामना आहे. त्यामुळे पाकिस्ताननं आपल्या संघात तीन बदल केले आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वसीम अकरमने प्रशिक्षक पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टी २० मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमासह ख्रिस गेल आणि विराट कोहली यांना…

हे बिल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आर्थिक कारभार पाहणाऱ्या विभागाकडे आल्यानंतर त्यांना बिलाचा आकडा पाहून धक्काच बसला.