पाकिस्तान News

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
Pakistan could lose millions after closing airspace for India
पाकिस्तानचा निर्णय त्यांच्यावरच उलटला, भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केल्याने कोट्यवधींचं नुकसान; कारण काय?

Pakistan shuts airspace to Indian flights पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद…

‘येत्या २४-३६ तासांत भारत लष्करी कारवाई करू शकतो’, पाकिस्तानच्या मंत्र्याचा दावा

Pakistan’s minister Attatullah Tarar Statement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सशस्त्र दलाची उच्चस्तरीय बैठक पार पडल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानच्या…

Congress deletes Gayab post targeting PM Modi after outrage
Congress : काँग्रेसने डिलिट केली पंतप्रधान मोदींवर टीका करणारी ‘गायब’ पोस्ट, नेमकं कारण काय?

काँग्रेसने सोशल मीडीयावर केलेल्या एका पोस्टमुळे वाद पेटला होता, मात्र पक्षाने ती पोस्ट आता डिलीट केली आहे.

Father of zipline operator on viral Pahalgam attack video
Pahalgam attack : “आम्ही मुस्लिम आहोत, वादळ जरी आलं तरी…”, झिपलाइन ऑपरेटरच्या वडीलांची प्रतिक्रिया चर्चेत; पाहा Video

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

Narendra Modi On Pahalgam Terror Attack :
Narendra Modi : ‘पद्धत, वेळ आणि लक्ष्य ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य’, पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला काय निर्देश दिले?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला…

Pakistan : क्रिकेट सामन्यादरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा दिल्या प्रकरणी जमावाकडून एकाची हत्या; १० जणांना अटक, नेमकं काय घडलं?

रविवारी झालेल्या या धक्कादायक घटनेनंतर १० जणांना अटक करण्यात आली आहे.

Mehbooba Mufti on deport of pakistan
Mehbooba Mufti : “३०-४० वर्षे भारतात राहिलेल्या विवाहित महिलांनी कुठे जायचं?” मेहबुबा मुफ्तींचा सरकारला सवाल; म्हणाल्या, “अमानवीय…”

भारतात बरेच वर्षे राहिलेल्या पाकिस्तानी नागरिकांप्रती केंद्र सरकारने दयाळू दृष्टीकोन दाखवायला हवा, असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

Price of AC in bankrupt Pakistan will leave you shocked
Pakistan: कंगाल पाकिस्तानात दीड टन एसीची किंमत किती? भारतापेक्षा प्रचंड महाग; ऐकून लावाल डोक्याला हात

conditioner costs in Pakistan: प्रत्येकजण सांगतो की पाकिस्तानात याची किंमत एवढी आहे त्या वस्तूची किंमत एवढी आहे, पण तुम्हाला माहितीये…

Rajasthan Education Department Website Hack
Rajasthan : राजस्थानच्या शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत आक्षेपार्ह मजकूर केला पोस्ट

Rajasthan : राजस्थान शिक्षण विभागाची वेबसाईट हॅक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

Pahalgam Terror Attack Adil Hussain
कोण आहे पहलगाममधील हल्लेखोर आदिल हुसैन? काश्मीरमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण; २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला अन् येताना…

Pahalgam Terror Attack : भारतीय लष्कर, काश्मीर पोलीस व एनआयएची शोधपथकं दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी काश्मीर खोरं पिंजून काढत आहेत.

ताज्या बातम्या