scorecardresearch

पाकिस्तान Photos

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
-pakistani-actors who-rejected-bollywood films offer
15 Photos
PHOTO : ‘या’ ७ पाकिस्तानी कलाकारांनी नाकारली होती बॉलीवूडची ऑफर; जाणून घ्या काय होतं कारण

अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. काय होतं त्यामागचे कारण? घ्या जाणून

Turtuk: The Village That Became Indian Overnight in 1947 Indo-Pakistan War
7 Photos
झोपेत पाकिस्तानी आणि डोळे उघडताच भारतीय, ५२ वर्षांपूर्वी ‘हे’ गाव भारताचा भाग कसे बनले? जाणून घ्या रंजक इतिहास

१९७१ नंतर हे गाव बराच काळ जगापासून दूर राहिले, पण २०१० मध्ये ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. लडाखच्या शेवटी वसलेले…

Pakistan National Vegetable
9 Photos
दिवसेंदिवस कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी माहीत आहे का? भारतातही अनेकांच्या पसंतीची

Pakistan National Vegetable: आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानची राष्ट्रीय भाजी कोणती माहितीये का? भारतातही अनेकांची ती आवडीची भाजी आहे.

roosevelt hotel feature
13 Photos
पाकिस्ताननं पैशासाठी हे काय केलं? आपलं ऐतिहासिक अन् सुंदर हॉटेल अमेरिकेकडे सोपवलं, पाहा फोटो

न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमध्ये पाकिस्तानचे १०० वर्षांहून अधिक जुने आणि आलिशान रुझवेल्ट हॉटेल आहे, जे न्यूयॉर्कमधील सर्वात सुंदर आणि सर्वात मोठ्या हॉटेल्समध्ये…

pervez musharraf and ms dhoni
11 Photos
Photos: धोनीची तळपती बॅट आणि त्याच्या लांब केसांचे चाहते होते परवेज मुशर्रफ

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. २०१६ पासून ते दुबई येथे स्थायिक झाले होते. पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना…

pakistan actress property
6 Photos
Photos : पाकिस्तानच्या ‘या’ टॉप अभिनेत्री आहेत गडगंज श्रीमंत; संपत्तीचा आकडा ऐकाल तर चक्रावून जाल

संपूर्ण जग पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीला लॉलीवूड म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी अनेक चित्रपट बनतात. बॉलिवूडप्रमाणेच पाकिस्तानी स्टार्सनाही चाहते डोक्यावर घेतात.…

Rajnath Singh Jammu Kashmir
12 Photos
Photos: हजारो वार करून भारताला रक्तबंबाळ करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; राजनाथ सिंह यांचा चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील शांततेचा भंग करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून वारंवार केले जात आहेत.

ताज्या बातम्या