scorecardresearch

पाकिस्तान Photos

ऑगस्ट १९४७ मध्ये आपल्या देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान (Pakistan)असे दोन तुकडे झाले. १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान (Pakistan) या देशाचा जन्म झाला. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी असून कराची हे महत्त्वाचे शहर आहे. या देशाचा लोकस॓ख्येच्या बाबतीत सहावा क्रमा॓क लागतो.

राजकारणामध्ये धर्म आणि लष्कर यांचा सततचा प्रभाव या कारणामुळे पाकिस्तानची अधोगती होत असल्याचे म्हटले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काश्मीरवरुन भारत पाकिस्तान (India-Pakistan) यांच्यामध्ये पहिल्यांदा युद्ध झाले. त्यानंतर १९६५ आणि १९९९ या वर्षांमध्ये पाकिस्तानने भारताला डिवचत युद्धाचा प्रारंभ केला. भारताविरुद्ध एकही लढाई पाकिस्तानला जिंकता आलेली नाही. १९७१ मध्ये भारताने हस्तक्षेप करत बांग्लादेशच्या उदयासाठी मदत केल्याने त्या काळामध्ये दोन्ही देशांचे संबंध भरपूर प्रमाणामध्ये चिघळले होते.

आजही काश्मीरच्या (Kashmir) प्रश्नावरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु आहेत. सरळ मार्गाने यश प्राप्त होत नसल्याने पाकिस्तान भारतामध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून पाकिस्तानने स्वत:च्या प्रगतीपेक्षा भारताबरोबरच्या युद्धांवर लक्ष दिल्याने त्यांच्यावर सर्वाकडे पैसे मागण्याची वेळ आली आहे. सध्या आपल्या या शेजारी देशाची आर्थिक स्थिती फार गंभीर आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे आत्ताचे पंतप्रधान आहेत.
Read More
India vs Pakistan
8 Photos
कधी अणूबॉम्ब तर, कधी लढाऊ विमानांचा माज; पाकिस्तानची पाच महिन्यांत भारताला सात वेळा धमकी

भेदरलेला पाकिस्तान भारताला कधी अणूबॉम्ब टाकण्याची धमकी देतोय, तर कधी लढाऊ विमानांचा माज दाखवतोय. मागील पाच महिन्यांत पाकिस्तानी सात वेळा…

Who is Petal Gahlot
3 Photos
Who is Petal Gahlot : पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गेहलोत कोण आहेत?

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या राजनैतिक अधिकारी पेटल गहलोत यांनी शनिवारी पाकिस्तानचा मुखवटा फाडला. सध्या पेटल गहलोत या कोण आहेत? चर्चा…

india vs Pakistan asia cup cricket match handshake controversy (8)
13 Photos
Ind Vs Pak: पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळण्यामागे भारताची मुत्सद्देगिरी काय? पुढील सामन्यांमध्ये पुनरावृत्ती होणार? वाचा काय घडतंय…

india vs Pakistan asia cup cricket match handshake controversy : या सामन्याला सुरुवातीपासूनच विरोध होत होता. भारताने पाकिस्तानबरोबर खेळण्यास नकार…

Cloudburst triggers flash floods in India and Pakistan
8 Photos
२०० हून अधिक लोकांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता; ढगफुटीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये हाहाकार

छोट्या भागात अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आणि मानवी जीवितहानी झाली.

India Pakistan 1971 war land return
9 Photos
१९७१ चं युद्ध जिंकल्यानंतर भारताने पाकिस्तानला किती जमीन परत केली? पाककडे भारताची किती जमीन आहे?

Land returned by India after the 1971 war: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पावसाळी अधिवेशनात इंदिरा गांधी सरकारने पाकिस्तानला परत…

YouTuber Jyoti Malhotra Pakistan connection
11 Photos
कोण आहे ज्योती मल्होत्रा? पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या युट्यूबरची संपूर्ण कुंडली…

YouTuber Jyoti Malhotra Pakistan connection: भारतीय गुप्तचर विभागाने YouTuber Jyoti Malhotra ला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पाकिस्तानसोबतच…

Kumar Vishwas on Pakistan
9 Photos
Kumar Vishwas on Pakistan : कुमार विश्वास पाकिस्तानवर एकही कविता का लिहित नाहीत? उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही

कुमार विश्वास पाकिस्तानवर एकही कविता का लिहित नाहीत: कुमार विश्वास यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे आणि त्यांनी आजपर्यंत त्यावर एकही…

pm narendra modi adampur airbase visit photos
9 Photos
Photos : ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर; जिगरबाज वायूदलाची घेतली भेट, पाहा फोटो

Operation sindoor: भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारताच्या वायूसेनेने सर्वात महत्वाची भूमिका बजावली.

PM Modi Speech India Pakistan
19 Photos
दहशतवाद, पाकिस्तान ते जागतिक समूह; सिंदूर मोहिमेवर पंतप्रधान मोदी २२ मिनिटांत काय बोलले? वाचा संपूर्ण भाषण

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. काल १२ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान…

Detailed information about operation sindoor was presented in DGMO press conference india pakistan pahalgam attack
16 Photos
पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…

यावेळी मागील चार दिवस चाललेल्या या मोहिमेची पुराव्यांसह सविस्तर माहिती देण्यात आली. ते काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊयात…

Movies inspired by India-Pak military operations Bollywood war movies based on real events
12 Photos
भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित ११ चित्रपट नक्की पाहा! अभिमान वाटेल अन् डोळे येतील भरून

युद्धभूमीवरील सैनिकांचे बलिदान, त्यांचे धाडस, रणनीती- हे सर्व तुम्हाला या ११ चित्रपटांमध्ये पाहता येईल.

ताज्या बातम्या