Page 4 of पालखी News

एकनाथ-भानुदासाच्या जयघोषात पैठणहून पालखीचे पंढरपूरला प्रस्थान

एकनाथ-भानुदासाचा जयघोष आणि पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन हजारो वारकऱ्यांसह एकनाथ महाराजांच्या पालखीने बुधवारी पंढरपूरला प्रस्थान ठेवले. भागवत धर्माची गुढी पंढरपूरला…

माउलींच्या पालखीचे यंदा हवाई चित्रीकरण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या वैभवी पालखी सोहळ्याचे यंदा ड्रोनच्या साहाय्याने हवाई चित्रीकरण करण्यात येणार असल्याने पालखी सोहळ्याचे वेगळे रूप भाविकांना पाहावयास…

गजाननमहाराजांच्या पालखीमुळे उस्मानाबाद येथे भक्तिमय वातावरण

मुखाने हरिनामाचा गजर, टाळमृदंगाच्या तालात विविध संतांचे अभंगगायन करीत टाळकरी, ध्वजधारी वारकऱ्यांसह शेगावच्या संतश्रेष्ठ गजाननमहाराजांची पालखी रविवारी सकाळी ७ वाजता…

मुक्ताईच्या पालखीची २०७ वर्षांची परंपरा

मुखी विठ्ठलनामाचा गजर, हाती टाळमृदुंग आणि खांद्यावर भगवी पताका अशा संत मुक्ताबाईची पालखी गुरुवारी बीडमध्ये दाखल झाली. पालखीच्या स्वागतासाठी शहरात…

पालखी सोहळ्यासाठी पालिकेकडून मोठी तयारी

आळंदीहून पंढरीला निघालेला पालखी सोहळा शनिवारी (२१ जून) पुण्यात येत असून पुणे महापालिकेतर्फे पालख्यांचे स्वागत आणि वारकऱ्यांची व्यवस्था यासाठी मोठी…

ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी गुरुवारी दुपारी देहूतून प्रस्थान ठेवले.

इंद्रायणीचे पात्र निर्मळ राखण्यासाठी कार्यकर्ते सरसावले

वारीच्या काळात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांनी फुलणारे इंद्रायणीचे पात्र वारीनंतर मात्र कचरा, कपडे आणि प्लास्टिकने भरून गेलेले आढळते.

वारी आनंदाची..

आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी यंदा ‘पालखी सेवा, पुणे’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे.