पालखी News
पहाटेची चारची वेळ, तांबडं फुटण्यापूर्वीचा शांत, प्रसन्न आणि ब्रह्ममुहूर्ताचा अतिशय पवित्र काळ. संपूर्ण पालखी तळावर एका अलौकिक भक्तीचे वलय पसरले…
जगतगुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तरडगाव येथील दिमाखदार रिंगण सोहळा आटोपून सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक फलटण नगरीत दाखल झाला आहे.
ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत विसावल्यानंतर आता इंदापूरकडे प्रस्थान होत आहे.
या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरक्षा, आरोग्य, पाणी आणि स्वच्छतेची जय्यत तयारी केली असून स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना नीरा नदीच्या पुलावरून एक वारकरी नदीत पडल्याची घटना घडली.
विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा यवत येथील मुक्काम संपवून सोमवारी वरवंड येथे…
माउलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीत अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले आहे.
शेगावच्या संत गजानन महाराज वारीत भाविकांना वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेयाच्या बाटल्या प्रशासनाकडून जप्त; शेकडो वारकऱ्यांचे प्राण वाचले.
१८ आणि १९ जुलै रोजी सोलापूर शहरात मुक्काम; ३० हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य नियोजन.
पालखी मार्ग, मुक्काम स्थळे आणि आरोग्य केंद्रांवर मोफत औषधोपचार, फिजिओथेरपी आणि वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या असून २१ वारकऱ्यांना पुढील उपचारांसाठी…
आषाढी वारीनिमित्त पुणे शहरात दाखल झालेल्या पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची मोठी गैरसोय झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झाल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाने युद्धपातळीवर काम चोख…