Page 4 of पार्किंग News

पंधरा वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने वाहनतळांसाठी प्रस्तावित केलेल्या जागा खासगी व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडल्याची तक्रार येथील सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे…

वाहनांच्या पार्किंगसाठी पालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारले जात असल्यामुळे ‘ए’ विभागाने हे वाहनतळ चालवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावली.

नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पार्किंगचा प्रश्न गंभीर होत चालला असून सीवूड्स उपनगरात सीवूड्स रेल्वे स्थानकाच्यावरील भागात असलेल्या नेक्सस सीवूड्स ग्रॅन्ड…

सातत्याने वाढणारी लोकसंख्या व शहरातील वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईर्पंत हे बदल लागू राहतील.

महापालिकेच्या नियोजनशून्यतेमुळे वर्दळीच्या ठिकाणी वाहने कोठे उभी करावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या बसगाड्यांच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ज्ञानोदय शाळा ते लोकमान्य टिएमटी आगारापर्यंतच्या रस्त्यावरील बेकायदा पार्किंग रहिवाशांनी शासकीय यंत्रणेच्या…

रस्ते वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बस थांबे केडीएमटी प्रशासनाने काढून टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वाहतूक नियमन करणा-या पोलीसांच्या देखत हा सर्व प्रकार सूरु असल्याने नेमके पोलीस करतात काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

खोपटे पुलावर वारंवार अशा प्रकारची पार्किंग केली जात असल्याने पूल वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी? असा सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित होत…

महापालिकेच्या नगररचना विभागाने न्यायालयात यासंबंधीची एक पुनर्विचार याचिका सादर केली आहे.

कोपरखैराणे भागात शेकडो वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केले जात असल्याने या गाड्यांना पर्यायी जागा सुचविण्यात आल्या आहेत.