scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बलात्काऱ्यांना दया नकोच!

बलात्कारासारख्या कृत्यांतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच अशा गुन्ह्यांतील आरोपींच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी ताबडतोब फेटाळून लावावा,…

हैदराबाद स्फोट: गृहमंत्री दुपारी अडीच वाजता संसदेत निवेदन करणार

हैदराबादमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनंतर शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी बारावाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.

संसद अधिवेशनाची सकारात्मक सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या केंद्रातील मनमोहन सिंग सरकारविषयीची विरोधी पक्षांच्या मनातील कटुता विरघळून तर गेली नाही ना, अशी शंका…

‘संसदेचे कामकाज बंद पाडणे हा नवा प्रघात’

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील मतभेदांमुळे संसदेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या व्यत्ययाबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी शनिवारी चिंता व्यक्त केली. अनेकदा हे…

२१ फेब्रुवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित…

सह्याद्रीचे वारे : सभागृहातले आणि बाहेरचे

पिकनिक अधिवेशन अशी संभावना होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात यंदाही विदर्भाच्या वाटय़ाला चारदोन घोषणांखेरीज काही आले नाही. अधिवेशनकाळात सभागृहात काही…

आरक्षण विधेयकाविनाच संसदेचे अधिवेशन संपले

मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सातत्याने गोंधळ घालून आणलेल्या व्यत्ययामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी…

अधिवेशनाचे आज सूप वाजणार;परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव

शेतकऱ्यांशी संबंधित एकही समस्या सोडविण्यात शासनास अपयश आल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला. विदर्भासह राज्यातील सर्व…

विधिमंडळाबाहेरील वन्यजीव पुराण चर्चेत..

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्या आठवडय़ात विधिमंडळात गोंधळ, घोषणाबाजी व्यतिरिक्त काहीच घडले नसले तरी विधिमंडळाबाहेर वन्यजीवांवरून सत्ताधाऱ्यांच्या तीन तऱ्हा चांगल्याच चर्चिल्या…

विधान परिषदेत लक्षवेधींची जंत्री

गेल्या आठवडय़ात राहिलेल्या १७ आणि आजच्या कामकाजातील चार लक्षवेधी अशा २१ लक्षवेधींपैकी दोन लक्षवेधी वगळता एकूण १९ लक्षवेधींच्या माध्यमातून सभागृहाचे…

बढतीतील आरक्षणास राज्यसभेची मंजुरी

सरकारी नोकऱ्यांतील अनुसूचित जाती व जमाती कर्मचाऱ्यांना बढतीत आरक्षणाची तरतूद असलेले ११७ वे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी राज्यसभेत एकतर्फी मताधिक्याने मंजूर…

नवीन नोंदणीत मंत्री टोपे यांच्या मतदारसंघाची आघाडी

शासनाच्या वतीने अलीकडेच राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हय़ातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. १ ऑक्टोबर ते २०…

संबंधित बातम्या