संसद News
काँग्रेस नेते राहुल गांधी संसदेत गोंधळ निर्माण करत असून बहिष्कारावर आधारलेल्या काँग्रेस संस्कृतीला चालना देत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री…
ब्रिक्सच्या संसदीय फोरमची दोन दिवसांची परिषद सोमवारी सुरू होणार आहे. परिषदेचं आयोजन संसदेत करण्यात आलेलं आहे. त्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी लोकसभाध्यक्ष…
युरोपियन संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांचा साडेआठ फुटांचा एक सोनेरी पण विवस्त्र पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचे फोटो आणि व्हिडीओ…
‘वंदे मातरम’विषयी स्वतंत्र कायदा नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) कायदा, २०२६ मंजूर करण्यात आला.
यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करण्यात आला आहे.
FCRA Bill Sent To JPC : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळात आणि विरोधात अखेर परकीय योगदान (नियमन) दुरुस्ती…
केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असल्याच्या दाव्याला मोठा धक्का दिला आहे.
चर्चेआधी की चर्चेनंतर गृहमंत्री अमित शहांचे निवेदन? काँग्रेस अन् केंद्र सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या पोलिसी अत्याचाराला जबाबदार धरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे.
दिल्लीतील संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी परिधान केलेल्या संदेशात्मक कुर्त्याने बुधवारी राजकीय वर्तुळात मोठी…
जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर आता राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरण राजकीयदृष्ट्या तीव्र होत आहे. विरोधी पक्षांनी, प्रामुख्याने समाजवादी पक्षाने हा मुद्दा पुन्हा…
नीट पेपरफुटी प्रकरण किंवा विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, यावर खासदार राघव चढ्ढा यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.