Page 34 of प्रवासी News

वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी ते जिल्हा न्यायालय या विस्तारित मार्गांवरील प्रवासी संख्येला आता घरघर लागल्याचे समोर आले आहे.

थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून बेस्टचे चलो कार्ड मिळणे बंद झाल्याने, प्रवाशांची गैरसोय होत आहे.

गर्दीपासून टाळण्यासाठी अनेकजण रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटांवर जात असतात.

प्रवाशांना काही तास रस्त्यातच अडकावे लागल्याने त्यांचे मेगा हाल झाले.

अलीकडच्या काही रेल्वेंमध्ये एक नवीन प्रकारचा कोच जोडला आहे, ज्यावर एम१, एम२ असं लिहिलेलं आहे.

अकोला मार्गे धावणारी हैदराबाद – जयपूर एक्सप्रेसच्या एकूण आठ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे आहेत.

अनेकजण शेअरिंग रिक्षाचा पर्याय निवडत असल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे.

इंडिगो कंपनी बिरसी विमानतळावरून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि इंदूर प्रवासी विमानसेवा सुरू करणार आहे.

जखमी प्रवाशांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

निधी केवळ जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी; जून २०२४ ला काम पूर्ण होणार