पीसीएमसी News

महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने प्रकल्प रखडल्याचा आरोप उद्योजकांनी केला.

रुग्णांच्या प्रतीक्षेचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून वेळेवर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

आर्थिक वर्ष संपण्यास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीदारांवर कडक कारवाई सुरू केली आहे.

नागरिकांचा वाढत विरोध होऊनही खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत नाट्यगृहांच्या भाडेवाढीवर ठाम राहिलेले महापालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मागे आले.

आंदोलकांना संबोधित करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, छत्रपती शिवाजी ही आपली अस्मिता आहे. जे कोणी हे मानत नाही त्यांचा कडेलोट होतो.

पूर्ववैमनस्य आणि र्वॉशिंग सेंटरच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या विशाल चा वॉशिंग सेंटरचा व्यवसाय होता. दादा कांबळे याची ह्या व्यवसायात भागीदारी होती.

सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.

महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात दीपावली सण साजरा करण्यात आला.

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’ या ठिकाणी दिवाळी फराळ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.