Page 2 of पीएचडी News

सागर अडतराव या उरणच्या बोरी येथे राहणाऱ्या बुद्धिमान मुलाने नेदरलँड मधून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी मिळविली आहे.

संशोधनाला प्रतिष्ठा देण्याबाबत विकसित देशांच्या तुलनेत आपले फार उदासीन आहे.

तुम्ही सिंचनावर केलेला खर्च अनेकदा वाया गेला, त्यावर आम्हीही आता काय दिवे लावले असे म्हणायचे का?

विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचे मार्गदर्शक मिळत नसल्याने आचार्य पदवी प्रवेश प्रक्रियेपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे.

शिवाजी विद्यापीठांमध्ये पीएच. डी. संशोधनाच्या नावाखाली धूळफेक चालू आहे. इतरांनी केलेले संशोधन आपलेच आहे असे भासवले जाते.

युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी, सुप्रतिष्ठित वरिष्ठ प्राध्यापकांना किंवा प्रख्यात संशोधक शास्त्रज्ञांना आमंत्रित करावे.

शिष्यवृत्तीधारकासाठी नि:शुल्क निवासाची व उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
पीएच.डी. देण्यापूर्वी वाङ्मय चौर्य शोधण्याची जराही तसदी न घेणाऱ्या विद्यापीठाने मिळालेल्या निधीचे काय केले, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नियमांची पत्रास न बाळगता पीएच डीच्या मार्गदर्शकांची (गाईड्स) नेमणूक करण्यात येत असल्याचे चित्र समोर आले असून त्याबाबतची कागदपत्रे ‘लोकसत्ताला’ मिळाली…
पीएच.डी. करण्यासाठी सहा महिने कोर्सवर्क करण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांतून पळवाट काढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच शिक्षकांना मदत करत आहे,…
अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अॅण्ड दि एन्व्हायरॉनमेंट, बंगळुरू येथे संवर्धन आणि शाश्वत विकासविषयक संशोधनपर पीएच.डी करण्यासाठी संधी उपलब्ध…

होमी भाभा सेंटर फॉर सायन्सअंतर्गत कार्यरत असणाऱ्या टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे संशोधनपर पीएच.डी.साठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत…