तत्वज्ञान News

‘ट्रिस्टन आणि इझल्टची प्रेमकथा’ म्हणजे परलोकवादानं भ्रमनिरास होऊन परत जगण्यावर प्रेम करू लागलेल्या मध्ययुगीन माणसांचं प्रतिबिंब…

बाहेरची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आंतरिक स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हा स्टोइसिझमचा विचार आला कुठून?

डायोजनिसचा कठोर ‘सिनिसिझम’ दैनंदिन व्यवहारात अशक्य वाटला तरी, त्यातली स्वातंत्र्यासारखी मूल्यं जपण्याचा विचार आजही लागू आहे…

भौतिक जगापासून वेगळं, स्वयंभू असं काहीही अस्तित्वात नसल्यानं भौतिक जगापलीकडल्या परलोक, ईश्वर, आत्मा यासारख्या गोष्टी भौतिकवादात अनाठायी ठरतात…

चिद्वादी परंपरेत बुद्धिनिष्ठेचा प्रवाह असला तरी दुसरा प्रवाह लौकिकाच्या बाहेरचं तेही मनोचक्षूंनी पाहणार, याचा लाभ तत्कालीन ख्रिस्ती धर्मवाद्यांनाही झाला….

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातली ‘आधुनिकता’ गेल्या ५०० वर्षांतली… तिचा इसवीसनापूर्वीच्या सॉक्रेटिसशी वैचारिक संबंध कसा?

सॉक्रेटिस कसा होता याविषयीचे वादप्रवाद विसरून ‘कोरी पाटी’ ठेवून पाश्चात्त्य तत्त्वज्ञान अभ्यासलं, तरी सॉक्रेटिस नाकारता येत नाही…

सगळं घडून गेल्यावर शहाणपण सुचणं हे तत्त्वज्ञेतरांनाही शक्य आहे; पण तत्त्वज्ञ होण्यासाठी ‘अतीत्व’ आणि ‘इतरत्व’ या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत…

१६ नोव्हेंबर या जागतिक तत्त्वज्ञान दिनानिमित्त-

ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांनी राज्यकारभार आणि सामाजिक दायित्व याबद्दल मूलभूत विचार प्रकट केले आहेत. अनेक शतकांनंतरही या त्यांच्या…

Buddha Purnima and Karl Marx birth anniversary : बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना आणि साम्य जाणून घ्यायचे असेल तर…
रामावर प्रेम करणं म्हणजे जगावरच प्रेम करणं तर आहे, अशा भ्रामक समजुतीतून ध्येय तिथेच घसरतं.