Page 23 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट दिली.

कुटुंबकल्याण, मातृ व बालसंगोपन, नियमित लसीकरण आदी सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

आंद्रातून शंभर एमएलडी पाणी मंजूर असतानाही सद्य:स्थितीत ५० ते ६० एमएलडीच पाणी शहराला मिळत आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातही ‘एआय’तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

करसंकलन विभागाकडून जप्ती मोहीम डिसेंबर २०२४ पासून तीव्र करण्यात आली. थकबाकी असलेल्या ८७७ मालमत्ता लाखबंद (सील) करून जप्त करण्यात आल्या.

महानगरपालिका संचालनालयाने राज्यातील २२ महापालिकांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सहा महापालिकांची यासाठी निवड केली होती.

शहरातील वल्लभनगर स्थानकातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला ३२७, मुंबईला १८३ एसटी बस ये-जा करतात.

महापालिका आस्थापनावरील, तसेच कंत्राटी, हंगामी, मानधनावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत मालमत्ताकर भरणे सक्तीचे करण्यात आले आहे.

निगडीतील टिळक चाैक परिसरात मेट्राेच्या खांबासाठी पाेकलेनच्या सहाय्याने खाेदाई सुरू आहे. या खाेदाई दरम्यान महापालिकेची आकुर्डी, खंडाेबा माळ चाैकाकडे जाणारी…

पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी असा परिसर स्वच्छ करून तेथे ‘सेल्फी पॉईंट’ केले…

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी चितारलेल्या चित्रांनी महापालिकेची भिंत सजवण्यात आली आहे.

विविध सेवांचा लाभ आता शहरातील नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे.