Page 33 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

शिल्पाचे काम प्रगतिपथावर असून, बैलगाडा शर्यतप्रेमी आणि नागरिकांसाठी ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे.

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाला २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटींचे उदिष्ट देण्यात आले होते

अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, शैक्षणिक पात्रता आणि वेतन किती? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपट्टी न भरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त मालमत्ताधारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच करवसुली व करसंकलन विभागाच्या…

एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत ९० कोटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख २५ हजार मालमत्ता आहेत. यापैकी चार लाख ३३ हजार ७५९ मालमत्ताधारकांनी पूर्ण कराचा भरणा केला आहे.

खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या वास्तुविशारदाला महापालिकेने सल्लागार पॅनलवर घेतले. या वास्तुविशारदाने नातेवाईक असलेल्या ठेकेदाराशी संगनमत करून उद्यानाच्या पुनर्विकासाचे कंत्राट मिळविले.

लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ केंद्रे आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेने हॉटेलमधील कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मोशी येथे स्वच्छ भारत योजनेतून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

कर वसुलीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाने गृहनिर्माण संस्थेतील थकबाकीदारांचे अंतर्गत नळजोड खंडित करण्याचा…

शहराची आगामी ४० वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून चिखलीत २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे जलशुद्धीकरण…

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असली तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहराच्या विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत.