Page 3 of पिस्तूल News

मालमत्ता विरोधी पथकाने दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई कासारवाडी पुलाखाली करण्यात आली.

आरोपी गोपाळ यादव याच्याविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, अमन पटेल याच्याविरुद्ध अहिल्यानगर येथे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

रत्नागिरीतील फैयाज हकीम खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी त्याचा कालावधी संपूनही पुन्हा…

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोघांना येरवडा पोलिसांनी अटक केली.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर प्रकाशझोतात आलेली बीडची गुंडगिरी, दहशत, खंडणीखोरी आणि याला असलेला राजाश्रय याचे वास्तव मांडणारी विशेष वृत्तमालिका उद्यापासून.

या दुर्घटनेत कृष्णा अर्जुन गुरव (वय ३५) हा इसम गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात…

रविवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम गुन्ला धायरीतील अंबाईदरा परिसरात गस्त घालत होते.

फिर्यादी बंदूकवाला यांचे रविवारी पेठेतील बोहरी आळीमध्ये परवानाधारक पिस्तूल आणि बंदुक विक्रीचे दुकान आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलिसांनी मालेगाव तालुक्यात चार गावठी बंदुका, ३१ जिवंत काडतुसे, दोन तलवारी असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला सिंहगड रस्ता पोलिसांनी हिंगणे परिसरातून अटक केली.

सज्जन सुनील जाधव (वय १९, रा. डांगे चौक, पिंपरी, मूळ रा. रेणुशीमोरा, महाबळेश्वर, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव…