Page 13 of पीके News

भात लागवडी नंतर सप्टेंबर महिन्यात पावसाच्या सरी या कोसळू लागल्याने भात पिक जोमाने वाढू लागले आहे.

सोयाबीन या अधिसुचित पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगावू रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी ओरियंटल इन्शुरन्स विमा कंपनी, चंद्रपूर यांना…

अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत असल्याचे दिसून येत आहे.

संततधार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी रावेर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले.

अनेक दिवस गायब झालेला पाऊस गोपालकाल्याच्या दिवशी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ६ सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील केनवड शेत शिवारातील पिकांची पाहणी…

विमा कंपनीचे प्रतिनिधी पैसे मागत असतील तर थेट तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

पारंपरिक तसेच सुधारित बियाणे अशा दोन्ही पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

ऑनलाइन पीक विमा काढण्यात २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

नुकसान घडल्यानंतर ७२ तासाच्या आत त्याची सूचना विमा कंपनीस द्यावी.

तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार बैठकीत उपस्थित नसल्याने शेतकऱ्याच्या व्यथा कोण मांडणार, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.