Page 3 of प्लास्टिक News
पर्यावरणाला गिळायला निघालेल्या प्लास्टिकच्या भस्मासुराला आवरायचं कसं हा प्रश्न आज सगळ्या जगासमोर उभा आहे. पुण्यातील डॉ. राहुल मराठे यांना निसर्गातच…
पालघर नगर परिषदेने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने पालघर शहरात प्रभावीपणे प्लास्टिक बंदी सुरू केली आहे.
वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला…
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात “प्लास्टिक मुक्त ग्राम” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे अभियान २२ मे पासून सुरु…
नगर परिषदेने दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे असताना कचऱ्याच्या ढिगारांमध्ये पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसून…
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसापासून घर व गोठ्यांचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टिकचा वापर वाढला आहे. मात्र, यंदा प्लास्टिक दरात १५ ते २० रुपये…
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधातकारवाई करण्यात येत आहे.
जिल्ह्यात डोंगरी व सागरी किनाऱ्यावर अनेक पर्यटन स्थळ असून अशा ठिकाणी प्लास्टिक युक्त कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे.
जिल्ह्यात प्लास्टिक बंदी सोबतच कचऱ्यातून गोळा केल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी तालुकास्तरीय केंद्र उभारण्यात येत आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्यात कचरा- प्लास्टिकपासून रस्ता निर्मिती केली गेली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता उत्पादक, वितरकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
Donald Trump on Paper Straws अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कागदाऐवजी प्लास्टिकच्या स्ट्रॉ वापरा असं म्हटलं आहे. नेमकं काय आहे…