scorecardresearch

Page 4 of खेळाडू News

Wrestler Protest
विश्लेषण : भारतीय कुस्तीगिरांना पुन्हा रस्त्यावर का उतरावे लागले?

कुस्तीगीर पुन्हा धरणे आंदोलानासाठी रस्त्यावर उतरले आहेत. काय आहे कुस्तीगिरांची नेमकी भूमिका, त्यांच्या मागण्या काय आहेत, सरकार का उशीर करतेय…

Guinness World Records Shares Video
Video: ‘सर’ सलामत तो पगडी पचास! पाय नसलेल्या खेळाडूने मैदान गाजवलं, चक्क हातांवर धाऊन विश्वविक्रम केला

४० पाऊंडच्या वजनासोबत एका मिनिटात सर्वात जास्त पॅरेलल बार डीप्स मारण्याचा विक्रमही त्याने केला आहे.

Pulela Gopichand
भारताचे ‘हे’ खेळाडू सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करत नाहीत

भारताच्या दोन खेळाडूंनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून सॉफ्ट ड्रिंकच्या जाहीराती करण्यास नकार दिला आहे. आरोग्य महत्त्वाचं असल्याचं संदेश त्यांनी दिला आहे.

शतकांची फॅक्टरी!

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच दुबळ्या वेस्ट इंडिजवर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

अफलातून

एकूणच यंदाचे वर्ष घोटीव सातत्याची महती अधोरेखित करणारे ठरले.

हेल्डर पोस्टिगा अ‍ॅटलेटिकोचा महत्त्वाचा खेळाडू

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद पटकावणाऱ्या अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने पोर्तुगीजच्या हेल्डर पोस्टिगाला महत्त्वाचा खेळाडू म्हणून घोषित…

मोलागिरी, दैठणकर यांना सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान

श्रीकांत मोलागिरी व अभिषेक दैठणकर यांना पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे अनुक्रमे अव्वल श्रेणी व द्वितीय श्रेणी गटांतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान…