scorecardresearch

Page 12 of पंतप्रधान News

pm kisan yojna pm
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १.५९ लाख लाभार्थ्यांची ओळख पडताळणी प्रलंबित ; ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांची ग्राहक ओळख पडताळणी प्रक्रिया (ई-केवायसी) प्रलंबित आहे.

former MLA Baburao Pacharne of Shirur
शिरूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बाबुराव पाचर्णे कुटुंबियांना सांत्वनपर पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरूरचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबियांचे पत्राद्वारे सांत्वन केले आहे.

श्रीलंकेतील राजकीय घडामोडींचे हिंसक पडसाद, राजकीय अराजकतेमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत.

Sharad Pawar in PM race Sanjay Raut big statement
शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले….

याआधीही संजय राऊत यांनी संयुक्त आघाडीसाठी विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून शरद पवार यांना उमेदवार करण्याची मागणी केली होती