
या भागातील वाडय़ांचा एकत्रित विकास करताना तेथे राहणाऱ्या सध्याच्या रहिवाशांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या हिताचा विचार आराखडय़ावरील हरकती-सूचनांच्या…
ज्यांनी ही चूक केली ते आता राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या वादाची मजा पाहत आहेत आणि त्यांच्या चुकीचा फटका मात्र लाखो…
पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतापदी गणेश बीडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष, खासदार अनिल शिरोळे यांनी तसे पत्र…
पुणे शहराला भेडसावत असलेली सार्वजनिक वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने फक्त वाहतूक सुधारणेचा र्सवकष आराखडा करावा, अशी सूचना खासदार अनिल शिरोळे…
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश त्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर देण्यात आले आहेत आणि आता हे धनादेश मुदत उलटून गेलेल्या दिनांकाचे असल्यामुळे बँका…
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित समूहशिल्प उभारण्याची योजना महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी कलाकारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या.
आमची रुग्णालये चालवायला घ्या, असा प्रस्ताव आता महापालिकेकडून राज्य शासनाला पाठवला जाणार असून तसा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात…
शहरातील विविध भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जी टँकर भरणा केंद्र महापालिकेने सुरू केली आहेत, त्या केंद्रांमध्येच काळाबाजार सुरू असल्याचे स्पष्ट…
कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कालव्यावरील रस्त्याचा वापर वाहनचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर होतो. मात्र…
संभाजी उद्यानासमोरही सध्या पदपथ तयार करण्याचे काम सुरू असून या पदपथासाठीचे ब्लॉक सिमेंटचा वापर न करता फक्त ठोकून-ठाकून बसवले जात…
पुणे महापालिकेने पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी अपंगांना मुक्त संचार करता यावा, यासाठी अडथळाविरहित वातारण निर्माण करावे, या मागणीसाठी महापालिकेसमोर धरणे आंदोलन…
एकेका संस्था वा संघटनेला आराखडय़ाबाबत भूमिका मांडण्यासाठी दोनच मिनिटांचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे हरकती-सूचनांवरील सुनावणीच्या प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत फेरविचार करावा.