scorecardresearch

महापालिकेच्या वाहनतळांवर ‘पे अॅन्ड पार्क’मध्ये सर्रास लूट

वाहनतळ ठेकेदारांनी दरासंबंधीचे फलक लावलेले नाहीत. तसेच अनेक ठिकाणी बनावट पावत्या छापून त्या नागरिकांना दिल्या जातात अशाही तक्रारी आहेत.

मोफत सायकल योजनेची धाव विद्यार्थ्यांचे अर्ज मागवण्यापर्यंतच

विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल योजनेबाबत गेल्या नऊ महिन्यांत महापालिकेकडून फक्त अर्ज मागवण्यापुरतीच कार्यवाही झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

निविदा न मागवता खासगी पंपांवर डिझेलची खरेदी करण्याचा प्रस्ताव

महापालिकेच्या वाहनांसाठी डिझेलची खरेदी अद्यापही ठोक (बल्क) पद्धतीने होत आहे. त्यामुळे दर महिन्याला पालिकेला २५ लाख रुपयांचा भरुदड पडत असून…

बचत गटांसाठी प्रोत्साहन योजना

बचत गटांकडून महापालिकेसाठी विविध सेवा घेण्याचाही प्रस्ताव आहे. बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची घोषणा या प्रस्तावामुळे प्रत्यक्षात येईल.

बेकायदा मोबाईल टॉवरवरील कारवाई आठवडय़ातच थांबली

बेकायदा मोबाईल टॉवरवर सहा महिन्यांपूर्वी मुख्य सभेत टीका झाल्यानंतर लगेचच कारवाई हाती घेण्यात आली आणि काही टॉवर पाडण्यातही आले. मात्र…

आरक्षित भूखंड बिल्डरला देण्यासाठी राष्ट्रवादीचा अट्टहास

शिवदर्शनमधील तावरे कॉलनी येथील शाळेसाठी आरक्षित असलेला तब्बल दीड लाख चौरस फुटांचा भूखंड एका बिल्डरला देण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न…

पथ विभाग: निविदा गोंधळाचा महापालिका अंदाजपत्रकाला खड्डा?

महापालिकेच्या पथ विभागाने कोटय़वधी रुपयांच्या निविदांची प्रक्रिया दोन वेळा केल्यामुळे या निविदांबाबत आता शंका घेतली जात आहे.

सासवड येथील संमेलनासाठी पालिकेची तीन लाखांची देणगी

सासवड येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे महापालिका दोन लाख ९९ हजारांची देणगी देणार असून तसा निर्णय स्थायी…

हेल्मेट खरेदीतील घोटाळा; पालिका स्थायी समितीचेही मौन

महापालिकेची तिजोरी सांभाळणाऱ्या स्थायी समितीनेच खरेदीचा ठराव मंजूर केलेला असल्यामुळे खरेदीतील गैरप्रकाराबाबत चर्चा होत नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

पालिकेचा निर्णय होण्याआधीच राष्ट्रवादीकडून बोनसची घोषणा

पीएमपी कामगारांना बोनस देण्याचा निर्णय मंगळवारी (२९ ऑक्टोबर) स्थायी समितीमध्ये होणार असताना या विषयाचेही राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारीच बोनसची…

संबंधित बातम्या