Page 7 of कविता News

कवी फ. मुं. िशदे यांची ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं’ ही कविता तशी प्रत्येक मराठी माणसापर्यंत…

चार-पाच वर्षांपूर्वी माझ्या सर्व कविता-संग्रहांतून निवडून काढलेल्या काही कवितांचं एक पुस्तक काढायची संकल्पना मनात घोळत होती. त्या काव्यसंग्रहाचं नाव मी…
कवितेची वाटचाल नुकतीच सुरू झाली तेव्हा सलामीलाच ही ओळ कवीच्या लेखणीतून कागदावर अवतीर्ण झाली होती. आज उण्यापुऱ्या चाळीस वर्षांनंतर एक…
मानवाचे कल्याण करणाऱ्या बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये माणसाला मुक्ती देण्याचे सामथ्र्य आहे. त्यामुळे लेखन आणि व्याख्यान याबरोबरच कला, काव्य आणि चित्रपट ही…

वयाची ऐंशी ओलांडली असताना तरुणांनाही लाजविणारा उत्साह दाखवित ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी बुधवारी खास पाडगावकरी शैलीत सादर केलेल्या कवितांना…

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता

‘तीन पैशाचा तमाशा’मधली नंदू भेंडेनं गायलेल्या पॉप शैलीतल्या गाण्यांना तेव्हाच्या तरुणाईनं डोक्यावर घेतलं होतं. फग्र्युसन कॉलेजातल्या युवा पिढीच्या ओठांवर ‘टीपीटी’चीच…

‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत…