कवी News

स्त्रीवाद म्हणजे दु:खांची मांडणी नाही, तर विचारांची दिशा आहे, असं मत लेखिका सानिया यांनी ठाण्यात व्यक्त केलं.

एसटी महामंडळाचा अनोखा उपक्रम, बसस्थानकांवर मोफत वाचनालय उपलब्ध होणार.

समाजातील स्त्रीवादी बदलांसाठी ठाण्यात महिला साहित्य संमेलनाचे आयोजन.

खान्देशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती त्यांच्या सासर आणि माहेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी, कवितांमधून त्यांच्या विचारांना उजाळा.

२०१३ मध्ये सुरू झालेले स्मारकाचे काम साधारण २४ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, शासनाने पुढे जाऊन थोर पुरूषांच्या स्मारकांसाठी…

आगरी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा, परंपरा, आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षस्थानी असतील.

२००७ पासून कर्डक स्मारकाचे काम रखडले असून कोणतीही प्रगती नाही.

संविधानवादी आणि समतावाद्यांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन…

शेतीमातीची कविता लिहिणारे लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव ‘रानमळ्याची वाट’, ‘गाणे गोजिरवाणे’ आणि ‘नातूऋतू’ या तीन पुस्तकांचा संच घेऊन बालकुमार वाचकांच्या…

स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

Devendra Fadnavis Poems: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालयीन जीवनात लिहिलेल्या कविता आणि गाण्यांची माहिती देत कविता म्हणून दाखवली.

दिवंगत ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार यंदा प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांना जाहीर झाला आहे, पुरस्काराचे वितरण ८…