Page 20 of पोलीस कोठडी News

इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ तयार करून स्वतःला ‘डोंबिवलीचा किंग’ म्हणवून घेणाऱ्या सुरेंद्र पाटील याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

बोरीवलीमधील ६५ वर्षीय व्यक्तीवर उपचार करण्याच्या नावाखाली बनावट डॉक्टरांच्या टोळीने ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली.

२७ ऑक्टोबर रोजी नांदेडवरून नागपूरकरिता निघालेली बस रात्री ११ वाजता दरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा पुलाजवळ आली.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यातील एकूण ९ मध्यवर्ती व एका जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्यात आला.

माजी कुलगुरू प्रा. अशोक प्रधान यांच्यावर हल्ला करणाऱ्या एका बडतर्फ शिक्षकासह त्याच्या साथीदाराला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी अटक…

येरवडा कारागृहातून पसार झालेला कैदी बुधवारी सकाळी पुन्हा कारागृहात परतला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निवडणुकीत पराभूत झालेल्या सरपंचपदाच्या उमेदवाराच्या मुसक्या आवळल्या.

आष्टा येथील सनशाईन परमिट रूम व बारमध्ये सोमवारी रात्री खूनाची ही घटना घडली होती.

रात्री पावणे नऊच्या सुमारास तो पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातूनच फरार झाला.

सोमवारी या कोठडीची मुदत संपत असल्यामुळे न्यायालयात उभे केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली.