Page 380 of पोलीस News

पोलिसांनी सांगितले की, नजीर बेंगळुरू शहर आणि केरळच्या विविध भागातील वाहने चोरी करतात. या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे.

भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर गुन्हा दाखल

“गेल्या १० दिवसांपासून शिवसेना माझ्यावर आरोप करत नौटंकी करत आहे,” असंही सोमय्या म्हणाले.

आतापर्यंत संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता.

या आरोपीने १९८२ मध्ये पहिले आणि २००२ मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत.

न्यायालयाच्या आदेशाचं हेतूपूर्वक पालन न केल्याप्रकरणी दाखल अवमान याचिकेच्या सुनावणीत मद्रास उच्च न्यायालयाने पोलिस विभागावर कठोर ताशेरे ओढले.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय रस्त्यावर कंपनी बागेतील विहिरीत शुक्रवारी (४ फेब्रुवारी) संध्याकाळी दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ…

तामिळनाडू पोलिसांनी चेन्नई विमानतळावर एका महिलेला अटक केली असून ती श्रीलंकन रहिवासी असल्याची बाब समोर आली आहे.

२६ ऑगस्ट २००१ रोजी याच गाडीमधून प्रवास करताना आनंद दिघेंचा ठाण्यातील वंदना टॉकिजसमोरच्या रस्त्यावर भीषण अपघात झाला.

कमी कष्टात पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे गुन्हे होतात. दिल्लीत अशाचप्रकारे पैशांसाठी एका बेरोजगार तरुणाने चक्क मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर केला.

या व्हिडीओतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे.