scorecardresearch

Page 444 of पोलीस News

“साहेबांना हजर राहायला सांगता काय, तुम्हाला…”, पोलिसांची चेंबरमध्ये घुसून न्यायाधीशांना मारहाण

बिहारमधील झंझारपूरमध्ये बिहार पोलिसांनी न्यायाधीशांना त्यांच्या चेंबरमध्ये घुसून मारहाण केली. तसेच बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारीच निघाली दुचाकी चोर, टोळी गजाआड, ११ वाहनं जप्त, नेमकं काय घडलं?

चंद्रपुरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले. मात्र, अखेर पोलिसांनी या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या.

गडचिरोलीत जवानांवर चांगल्या उपचाराची व्यवस्था का नाही? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

पत्रकारांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मागील अनेक वर्षांपासून गडचिरोलीतच चांगल्या उपचाराच्या सुविधा का नाही? असा प्रश्न विचारला. यावर…

VIDEO: “काय तमाशा लावलाय, तुमचे हे धंदे बंद करा”, अमरावतीत माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

भाजपा नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यात अनिल बोंडे लाठीचार्ड…

मोठी बातमी! उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी २८ लाखांचा गांजा जप्त

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो…

औरंगजेबाविषयीच्या फेसबुक पोस्टवरून उस्मानाबादमध्ये तुफान राडा, जमावाकडून दगडफेक; चार पोलीस जखमी

उस्मानाबादमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या औरंगजेबाविषयीच्या पोस्टवरून दोन गटात तुफान दगडफेक झाली.

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिलीय.

राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदलीची धमकी देण्याचे प्रकार वाढले : जयंत पाटील

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्राती राजकीय नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप करत कानपिचक्या…

धक्कादायक, मुंबईकडे येणाऱ्या धावत्या ट्रेनमध्ये २० वर्षीय महिलेवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार

इगतपुरीत मुंबईकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये शुक्रवारी (८ ऑक्टोबर) एका २० वर्षीय महिलेवर ८ दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.