scorecardresearch

Page 46 of पॉलिटिकल न्यूज News

kerala governor arif mohammad khan
Video: …आणि राज्यपाल स्वत: गाडीतून उतरून भांडायला लागले, दुकानासमोर अडून बसले; पाहा नेमकं काय घडलं!

राज्यपाल म्हणतात, “मी याचा दोष पोलिसांना देत नाहीये. पोलीस त्यांच्या वरिष्ठांकडून आदेश घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री इथे बेबंदशाहीला प्रोत्साहन देत…

Babri Masjid Uma Bharti Latest News in Marathi
Uma Bharti: “मी अयोध्येत भाषणाला उभी राहिले आणि समोर बाबरी मशिदीवर…”, ६ डिसेंबर १९९२ ला नेमकं काय घडलं? उमा भारतींनी सांगितला घटनाक्रम! प्रीमियम स्टोरी

Uma Bharti Interview: उमा भारती सांगतात, “समोर ते सगळं घडत असताना आणि आम्ही त्यावेळी व्यासपीठावर असताना आडवाणीजींनी मला, प्रमोद महाजन…

lk advani ram mandir pran pratishtha
लालकृष्ण आडवाणी २२ जानेवारीला अयोध्येला जाणार की नाही? अखेर चर्चेवर पडदा पडला; विहिंपचे नेते म्हणाले…

लालकृष्ण आडवाणी यांच्यासह मुरली मनोहर जोशी हे सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? याविषयी बरीच चर्चा पाहायला मिळाली होती.

pm narendra modi uddhav thackeray
“…म्हणून मोदींनी हे समुद्रनाट्य निर्माण केले”, ठाकरे गटाचा पंतप्रधानांना खोचक टोला; मालदीवचा केला उल्लेख!

“एखाद्या व्यावसायिक मॉडेलला लाजवेल अशा अप्रतिम ‘पोझेस’ मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानिमित्त प्रसिद्ध झाल्या व त्यावर…!”

sharad pawar narendra modi (3)
Video: “संसदेत मोदी अशी काही मांडणी करतात की…”, शरद पवारांची खोचक टिप्पणी; म्हणाले, “त्यांची गॅरंटी…!”

शरद पवार म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत की ‘मोदी की गॅरंटी’ आहे. पण ती काही खरी नाही. त्याचा…”

uddhav thackeray narendra modi banaras hindu university rape case
“भाजपानं मौन बाळगलं कारण नराधम हिरव्या लुंगीतले नसून…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

“भारतीय जनता पक्षाची त्यामुळे वाचाच गेली. हे प्रकरण एखाद्या गैरभाजपशासित राज्यात घडले असते तर भाजपाच्या बजरंगी…!”

devendra fadnavis on sanjay raut
Video: “नव्या वर्षाच्या निमित्ताने वाचाळवीरांना…”, देवेंद्र फडणवीसांच्या खोचक शुभेच्छा; रोख नेमका कुणाकडे?

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत व अजित पवार यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजीचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं आहे.

rahul gandhi sonia gandhi video
Video: राहुल गांधींची कोणती सवय सोनिया गांधींना आवडत नाही? मुलासोबतच्या व्हिडिओमध्ये म्हणाल्या, “तो फार…!”

राहुल गांधींची कोणती गोष्ट आवडत नाही? असा प्रश्न विचारताच सोनिया गांधी म्हणाल्या…

sanjay raut narendra modi (1)
“विशेष काही घडताच लोकसभेत धावत येणाऱ्या नेहरू-शास्त्रींचा…”, संजय राऊतांचा मोदी-शाहांवर हल्लाबोल!

“…या सगळ्यावर उतारा म्हणून राममंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य स्वरूपात करून लोकांना गुंग केले!”

pm narendra modi interview latest news
“जेव्हा मी एखादी गोष्ट सुरू करतो…”, नरेंद्र मोदींचं सूचक विधान; म्हणाले, “दगडावर रेघ काढणं…”

मोदी म्हणतात, “तुम्ही आज जे पाहात आहात, ते योजनांचं अंतिम फलित नाही. यापेक्षा खूप मोठं वास्तव सगळ्यात शेवटी…”

bihar politics news nitish kumar tejasvi yadav
Video: बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार? भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, “चक्रव्यूह रचलंय, आता…!”

“नितीश कुमार यांची राजकीय कारकिर्द संपेल की नाही हे मी सांगू शकत नाही. पण त्यांचं मुख्यमंत्रीपद जाणार हे नक्की आहे.…

ताज्या बातम्या