scorecardresearch

Page 59 of पॉलिटिकल न्यूज News

bachhu kadu
अमरावती: सत्तेत असूनही आमदार बच्चू कडूंची कोंडी ?

सत्तेत सहभागी असूनही अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची सामान्य लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलीच कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

eknath shinde
अकोल्यात शिवसेना वाढविण्याचे एकनाथ शिंदेंपुढे आव्हान, पक्षातील कलह विकोपाला

निधी वाटपावरून मतभेद झाल्याने अकोला शिवसेनेत नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. पक्षाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरूद्ध पदाधिकारी असा…

Arvind Kejriwal AAP
उत्तर प्रदेश पालिका निवडणुका : घरपट्टी अर्ध्यावर तर पाणीपट्टी माफ करण्याचे ‘आप’चे आश्वासन

उत्तर प्रदेशातील पालिका आणि पंचायत निवडणुकांमध्ये उतरण्याची जोरदार तयारी ‘आप’ने केली आहे. या निवडणुकांच्या निमित्ताने ‘आप’ला उत्तर प्रदेशात पाय रोवता…

sharad pawar vikhepatil
राधाकृष्ण विखे-पाटलांची सोलापुरात शरद पवारांवर टीका; म्हणाले, “शेतकऱ्यांच्या तोंडातील हक्काचं…”

‘माझे कुटुंब-तुमची जबाबदारी’ अशा पध्दतीने उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्रीपद उपभोगून कारभार महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला.

dr bhagwat karad budget
अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या लोकसभेतील उमेदवारीला बळ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. कराड असू शकतील, याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचा दावा…

BJP Poster Attack On AAP
‘सिसोदिया-सतेंद्र जैन झांकी है, केजरीवाल अभी बाकी है’, पोस्टरद्वारे भाजपाचा आपवर हल्लाबोल

आम आदमी पार्टीचे दोन बडे नेते सध्या सीबीआय आणि ईडीच्या कचाट्यात सापडले आहेत. यावरून भाजपाने आपवर हल्लाबोल केला आहे.

opposition party leaders togather
‘ईडी’चा ससेमिरा सुरू असताना ‘तिसरी आघाडी’ दिल्लीत आक्रमक

विरोधी पक्ष नेत्यांविरोधात ‘ईडी’च्या कारवायांना वेग आला असताना शुक्रवारी ‘तिसरी आघाडी’ दिल्लीत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले

devendra fadanvis and radhakrushna vikhepatil
फडणवीस-विखे यांच्या खेळीने नगर जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात; जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी खेळी करत राष्ट्रवादी व काँग्रेसची नगर जिल्हा…

prakash ambedkar
प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’ची भाजपला अप्रत्यक्ष मदत; चिंचवडमध्ये मतविभाजनाचा महाविकास आघाडीला फटका

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीने पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देऊन ही जागा भाजपला जिंकण्यासाठी एक प्रकारे…