Page 91 of पॉलिटिकल न्यूज News


राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आप्पा जाधव यांच्या ऑफिसमध्ये घुसून त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली.

भगवंत मान यांनी भ्रष्टाचार प्रकरणी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्याची केली उचलबांगडी!

राजकीय वर्चस्वातून प्रकल्पांची पळवापळवी करण्याचे प्रकार राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहेत.

पहिल्या टप्प्यात चंद्रशेखर राव यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. चेन्नईत तमिळनाडूचे…

मोदी म्हणतात, “आपण पाहातोय की मूळ मुदद्यावरून लोकांचं दुसरीकडेच लक्ष भरकटवणं हे काही पक्षांचं काम होऊन बसलं आहे. आपण…!”

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तब्बल १७ वर्षे अखंडपणे देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होते.

गेल्या आठवड्यात अर्थात १२ मे पासून उत्तर प्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना राष्ट्रगीत म्हणण्याचा नियम…

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न प्रलंबित आहे.

“मशिदींवर दावा करणाऱ्या गटांना हिंसाचाराचे कारण देऊ नये. त्यांना मशिदी हिसकावून घ्यायच्या असतील तर घेऊ द्या. पण त्यांना हिंसाचाराचे कारण…

“काँग्रेस पक्ष लांगुलचालन करणाऱ्यांनी घेरला गेला आहे. यामुळेच काँग्रेसचं नुकसान होत आहे. मला काँग्रेसच्या या परिस्थितीची कीव येते. हे चिंतन…