scorecardresearch

Page 247 of राजकारण News

भाजपच्या तिरक्या चालीने शिवसेनेत अस्वस्थता

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील बहुचíचत पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याचे बेत आखणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक…

राजकारणी हेच खरे चांगले अभिनेते

राजकारणाच्या पटावर कायम वावरणारे राजकारणी आम्हा अभिनेत्यांपेक्षा जास्त चांगले अभिनेते असतात. एकाच वेळी अनेक व्यवधाने सांभाळणे त्यांना उत्तम प्रकारे जमते.

नागपूर जिल्ह्य़ात ग्रामीण काँग्रेसला अधिक सक्रिय करण्यासाठी वासनिकांचा प्रयत्न

आगामी लोकसभा निवडणुका बघता केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात काम करण्याची…

तुम्ही येता की आम्हीच मुंबईत येऊ?

जिल्हा सामान्य रुग्णालयात कमालीची अव्यवस्था आहे. रुग्णांचे हाल पाहण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयाला भेट द्यावी, अन्यथा आम्हीच मुंबईला जाऊन आरोग्यमंत्र्यांची…

नेभळटपणाची आठवण..

अमेरिकेत ९/११ नंतर दहशतवादी हल्ला झालेला नाही. भारतात मात्र मह्त्त्वाच्या शहरांत अतिरेकी कारवाया चालूच आहेत. दाऊद पाकमध्ये सुखात राहून आपल्याला…

भाग्यवान असणे, गुन्हा आहे?

सुस्थितीतल्यांनी स्वत:ला अपराधगंडात कुरतडणे आणि दु:स्थितीतल्यांनी स्वत:चा ग्रस्ततागंड कुरवाळणे, यातून विधायक असे काहीच हाती लागत नाही. भाग्य आणि न्याय या…

कर्नाटकातले युद्ध

कर्नाटकात गेल्या पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जो मार खावा लागला,…

भावाच्या शिक्षेमुळे प्रिया दत्त अडचणीत

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त याची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केल्याने त्याची बहिण आणि काँग्रेसची खासदार प्रिया दत्त यांची राजकीय…

तेहरिक-ए-इस्लामच्या अध्यक्षपदी इम्रान खान यांची निवड

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्यासाठी स्थापन झालेल्या तेहरिक-ए-इस्लाम या…

मुलायमसिंग समर्थकांकडून बेनीप्रसाद यांच्या पुतळ्याचे दहन

समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सपाच्या कार्यकर्त्यांनी कानपूर रेल्वे स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस गाडी अडविली आणि…