scorecardresearch

Page 279 of राजकारण News

सोनिया, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच पुढील निवडणुका लढणार

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच २०१४ च्या लोकसभा निवडणुका लढविण्यात येणार असल्याचे मंगळवारी…

अजूनही जमेल!

परिस्थितीचे अन् भोवतालाचे आकलन होण्यासाठी आपल्या चित्ताने त्याला व्यापून टाकण्याची किमया आत्मसात व्हायला हवी. भलत्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित झाल्याने आत्मभान…

भाजप महिला मोर्चाची संग्राम रॅली

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात शेतकरी, महिला व सामान्य नागरिक यापैकी कु णीही सुखी नाही. शासनाच्या नाकर्तेपणामुळे व चुकीच्या धोरणामुळे महागाईचा…

‘सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचा अड्डा बनवू देऊ नका’

स्वार्थी लोकांनी सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचा अड्डा बनविला आहे. त्यांना तो अड्डा बनवू देऊ नका, असे आवाहन करीत माजी मुख्यमंत्री…

शेतकऱ्यांना दोन हजार कोटींच्या पॅकेजचा फायदा झालाच नाही!

विदर्भातील कापूस उत्पादकांच्या मदतीकरिता गेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने मोठा गाजावाजा करून दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले खरे, पण त्याचा…

शिवाजी पार्कच्या ‘शिवतीर्थ’ नामांतरास सर्व विरोधी पक्षांचा विरोध

शिवाजीपार्कचे नाव बदलून ते ‘शिवतीर्थ’ करावे या शिवसेनेच्या प्रस्तावास सर्वच विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. पण काहीही झाले तरी…

आरोप-प्रत्यारोपांचा ‘गरबा’ जोरात!

पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार गुजरातचे घमासान सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचे स्वप्न पाहणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांना टक्कर…

कर्नाटकातील अस्थिरता

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे तेथील एकेकाळचे आधारस्तंभ येडीयुरप्पा यांनी अखेर डाव साधला. महत्प्रयासाने टिकवून ठेवलेल्या भाजप सरकारला सुरुंग लावून…

जुने वलय पुन्हा मिळणे कठीण!

आरोपमुक्त होईपर्यंत मंत्रिमंडळात परतणार नाही या आपल्या वक्तव्यावर अजितदादा ठाम राहिले असते तर त्यांची प्रतिमा अधिकच उंचावली असती. पण ते…

संधीविना सज्जन ?

समाज भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरड करीत असला तरी संधी मिळाली नाही म्हणून स्वच्छ राहणाऱ्यांची संख्या बरीच असते. संधी मिळताच स्वभावातील वाकडेपणा…

टोल ‘लुटी’ला केंद्राचा चाप

महामार्गाच्या विस्तारीकरणाचे कंत्राट मिळवणाऱ्या कंपन्यांकडून काम पूर्ण होण्याआधीपासूनच टोलवसुली होत असल्याच्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर यासंदर्भातील नियमांत दुरुस्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने…

येडीयुरप्पा समर्थक १३ आमदारांवर कारवाई होणार

कर्नाटकातील जगदीश शेट्टर सरकार सध्या अस्थिर झाले आहे. भाजपमधील १३ आमदारांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पाठिंबा देत त्यांनी…