Page 7 of राजकारण Photos

शाहू महाराज महविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर विरोधात कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक उभे आहेत.

२१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये आज लोकसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये आज देशभरातील राजकीय…

देशात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे, त्यातील पहिला टप्पा १९ एप्रिल म्हणजेच उद्या सुरू होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एनडीए उमेदवारांना पत्र या पत्रामध्ये ते काय म्हणाले आहेत जाणून घ्या.

“मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे.” अस बिचुकले म्हणाले आहेत.

अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी लोकसभा निवडणूक लढवत असून, स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

एम. के. स्टॅलिन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर देश २०० वर्षे मागे जाईल.

बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतली या सभेतून त्यांनी कोणावर टीका केली ते जाणून घेऊ.

“मोदींची हवा आहे, या फुग्यात कुणी राहू नका”, असे विधान नवनीत राणा यांनी केले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आज नवं चिन्ह आणि नवं गाणं लाँच केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका मुलाखतीत बोलताना ‘वन नेशन,वन इलेक्शन’च्या मुद्यांवर भाष्य केले आहे.

उदयनराजे भोसले यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.