Page 6 of पूजा News
लग्नाच्या सात दिवसांनंतर आता पूजा आणि सिद्धेश हनिमूनला जात आहेत.
याचे फोटोज पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
डग्लस येथील राम मंदिरात गजानन महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तिथे हा सोहळा साजरा करण्यात आला.
संत गजानन महाराज यांचा १४६ व्या प्रकटदिन उत्सव येत्या ३ मार्च रोजी संतनगरीत उत्साहात साजरा होत आहे.
हिंदू धर्मात यशोदा जयंतीला खूप महत्त्व आहे.पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथीला यशोदा जयंती साजरी केली जाते.
सुखदाने या नखांचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos : थाटामाटात पार पडलं पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणचं लग्न
पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त होणारा पती सिद्धेश चव्हाणने केलेली पोस्ट चर्चेत
शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या चौथ्या माळेला रविवारी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.
पाच मित्रांचं रियुनियन, प्रेम आणि मैत्रीची सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर पाहिलात का?
कार्यालयाची डागडुजी पूर्ण झाल्यानंतर भूमी अभिलेख अधीक्षक गिजेवार यांच्या पुढाकारातून या कार्यालयाची वास्तुशांती करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.