scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

रस्त्यांच्या डागडुजीसाठी वर्षभरात २१७ कोटी खर्च..

कल्याण-डोंबिवली शहरातील रस्ते सिंगापुरी रस्त्यांसारखे व्हावे म्हणून ‘उदात्त’ हेतूने पालिकेच्या स्थायी समितीने गेल्या वर्षभरात रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण आणि डागडुजीसाठी तब्बल…

खड्डे पाहणीचे ‘फोटोसेशन’

शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पाऊस थांबल्यानंतर युद्धपातळीवर सुरू होणे अपेक्षित असताना मंगळवारी स्थायी समिती सभापतींनी आधी…

करळ पुलावर खड्डय़ांचे साम्राज्य

जेएनपीटीला जोडणाऱ्या करळ पुलावर सध्या खड्डय़ांचे साम्राज पसरले आहे. दरवर्षी पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च करण्यात येतो. पुन्हा पावसाळ्यात…

सायन-पनवेल महामार्ग गेला ‘खड्डय़ात’

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करणाऱ्या कंत्राटदाराने दुरुस्तीबाबत काखा वर केल्याने नव्याने विस्तार झालेला महामार्गच खड्डय़ात गेल्याचे चित्र आहे.

रस्त्यांची चाळण

पनवेल-सायन हा नवीन बांधलेला महामार्ग खड्डय़ांमुळे धोकादायक ठरला आहे. खारघर ते कळंबोली या अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या खड्डय़ांमुळे…

शहरातील खड्डय़ांचा प्रश्न

खड्डय़ांचा प्रश्न नागरिकांना भेडसावत असून रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदारांबरोबरच आता रस्त्यांची कामे ज्या अधिकाऱ्यांच्या वा अभियंत्यांच्या देखरेखीखाली होतात त्यांच्यावरही लक्ष…

आधीच खड्डे, तशात ही उत्सवांची नशा

रस्त्यावरील खड्डे व दहीहंडी उत्सवाबाबतचे वृत्त (२९ जुल) वाचले. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवर खड्डय़ांचे आगमन होते आणि श्रावण सुरूहोताच रस्त्यावरील…

खड्डेमय कल्याण

दोन महिने पावसाने दडी मारल्याने इतके दिवस खड्डेमुक्त असलेल्या कल्याण डोंबिवलीची दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरश: वाताहत झाल्याचे…

राज्य रुतले खड्डय़ांत..!

पावसाच्या बरोबरीने गावोगावच्या रस्यांवर हमखास पडणारे खड्डे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक असले तरी त्या-त्या भागांतील नगरपिते, पालिकेतील अधिकारी अन् कंत्राटदार यांच्यासाठी ती…

२५० कोटी खड्डय़ात!

पावसाने जोरदार हजेरी लावताच राज्यातील सर्व प्रमुख शहरांमधील रस्त्यांवर खड्डय़ांचीही हजेरी लागली आहे. पावसाळ्यातील तात्पुरत्या रस्ते दुरुस्तीसाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये…

खड्डेच खड्डे

दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात हजेरी लावली आणि शहरातील रस्त्यांचे अंतरंग उघडे पडले. अलीकडेच महापालिकेने शहरातील काही…

संबंधित बातम्या