scorecardresearch

प्राजक्ता माळी News

मराठी मालिकांमुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी नावारुपाला आली. करिअरच्या सुरुवातीला तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील सुवासिनी, बंध रेशमाचे या मालिकेमध्ये काम केलं. पण झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. या मालिकेमुळेच ती घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही तिने स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. खो-खो, हंपी, आणि…डॉक्टर काशिनाथ घाणेकर, डोक्याला शॉर्ट, पांडू, पावनखिंड, चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्राजक्ता महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. रानबाजार या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने वेबविश्वात पदार्पण केलं. या वेबसीरिजमधील तिची भूमिका प्रचंड गाजली. मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच. पण त्याचबरोबरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी देखील तिने उत्तमरित्या पेलली. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. Read More
netizens ask gashmeer mahajani why he do not follow prajakta mali
“तू प्राजक्ता माळीला इन्स्टावर फॉलो का करत नाहीस?” गश्मीर महाजनीला नेटकऱ्याचा प्रश्न; म्हणाला, “प्लीज त्यांना…”

गश्मीर महाजनीला नेटकऱ्याने विचारला प्राजक्ता माळीबद्दलचा प्रश्न, अभिनेता म्हणाला…

Actress Prajakta Mali inaugurated the 'Shivsmriti' gallery in Shivsruthi
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा नवा संकल्प!…‘‘मराठी साम्राज्य, मराठी अलंकार, मराठी इतिहास पुढे नेण्यासाठी…’’

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने निर्माणाधीन असलेल्या शिवसृष्टीमधील ‘शिवस्मृती’ या दालनाचे उद्घाटन नुकतेच…

prajakta mali supports manache shlok movie
“आपण लोकशाही असलेल्या भारतात…”, ‘मना’चे श्लोक सिनेमाबद्दल प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया; म्हणाली, “चित्रपटगृहात घुसून…”

Mana Che Shlok Movie : ‘मना’चे श्लोक सिनेमाच्या टीमला प्राजक्ता माळीचा पाठिंबा! पोस्ट शेअर करत म्हणाली…

cm devendra fadnavis praises prajakta mali and remembers her dialouge wah dada wah
“मला आवाज आला ‘वाह दादा वाह’…”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक; प्राजक्ता माळी म्हणाली, “कृतज्ञ…”

Prajakta Mali : भरत जाधव व प्राजक्ता माळी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात कौतुक केलं,…

prajakta mali shares her concerns about misuse of social media and she urges caution while sharing personal information online
“सोशल मीडियाची भीती वाटायला लागलीय”, प्राजक्ता माळी असं का म्हणाली? सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

Prajakta Mali on Social Media : “ट्रेंडिंगमध्ये होतात म्हणून तुमचे व्हिडीओ…”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ प्रसंग, चाहत्यांना दिला ‘हा’ सल्ला

prajakta mali reveals why she accept to host maharashtrachi hasyajatra show after deneid
नकार देऊनही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं सूत्रसंचालन का स्वीकारलं? प्राजक्ता माळीने दिलं ‘हे’ कारण; म्हणाली, “प्रसाद ओक…”

Prajakta Mali : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सूत्रसंचालनासाठी दिलेल्या नकाराचा होकार कसा झाला, प्राजक्ता माळीने सांगितलं कारण

Prajakta Mali
“आपले आयुष्य..”, प्राजक्ता माळीने पुण्यातील महिला कारागृहाला दिली भेट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “या ठिकाणी…”

Prajakta Mali Visits Yerwada : प्राजक्ता माळीने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली आणि तिथला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Marathi Actress Childhood Photo prajakta mali
फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, निर्माती अन् बिझनेसवुमन…; ‘या’ मालिकेमुळे मिळाली लोकप्रियता

Marathi Actress Childhood Photo : फोटोतील ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

Prajakta Mali
“१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण”, प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, “निसर्गरम्य ठिकाणी…”

Prajakta Mali Visited Bhimashankar On Her Birthday : वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीने पुण्यातील भीमाशंकराचं दर्शन घेतल आहे.

Filmfare Awards Marathi 2025 Winners List
Filmfare Awards Marathi : ‘या’ चित्रपटाने मारली बाजी! सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली प्राजक्ता माळी अन् अभिनेते…; वाचा संपूर्ण यादी

Filmfare Awards Marathi 2025 Winners List : फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला, यामध्ये ‘या’ चित्रपटाने मारली बाजी, जाणून…

Maharashtrachi Hasya Jatra prajakta mali video
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं गेट-टूगेदर! जमली गाण्यांची मैफिल, प्राजक्ता माळीने शेअर केला खास Video

Maharashtrachi Hasya Jatra : एकत्र जमले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार! समीर चौघुलेंनी गायलं सुंदर गाणं, पाहा व्हिडीओ…