Page 19 of प्रताप सरनाईक News

पुण्यामधील कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नला उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी केलं हे विधान

‘टॉप्स समूह’ गैरव्यवहार प्रकरण नेमके काय आहे, सरनाईक यांना दिलासा कसा मिळाला हे जाणून घेऊया…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ठाणे येथील आमदार प्रताप सरनाईक यांनाही ‘ईडी’ चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

टॉप्स ग्रुप घोटाळ्याशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) सादर केलेला अहवाल महानगरदंडाधिकाऱ्यांनी स्वीकारला.

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयातून, बॅनर आणि पत्रिकेतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले…

मागील वर्षी सरनाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली होती.

आमदार भरत गोगावले यांचा प्रतोद पदासाठीचा फॉर्म भरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे

ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे

ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे

भाजपने या निर्णयाला विरोध दर्शविला होता. तरीही सरकारने सरनाईक यांच्यावर मेहेरनजर दाखविली आहे.

प्रकरण मंजूर केल्याबद्दल प्रताप सरनाईकांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांचे आभार