घोडबंदर मार्गगत काही वर्षांमध्ये नागरिकरण आहे. या मेट्रोइक्वेअर मार्गिकेच्या निर्मितीची सुरुवात सुरू सेवा, मुख्याचेंवर मेट्रोचे खांब पाहायला गेले आहेत.
राज्यातील सर्वसामान्य वाहनचालकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच राज्याच्या सीमांवरील सर्व तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय…
विभाग नियंत्रकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आणि स्वारगेट स्थानकातील वरिष्ठ-कनिष्ठ आगार व्यवस्थापकांची सायंकाळपर्यंत बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले.
परिवहनमंत्री सरनाईक सोमवारी (१५सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी लोणावळा, शिवाजीगर आणि स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन स्वच्छता-सुविधांची पाहणी केली.
यात सर्वाधिक तक्रारी या अनधिकृत बांधकामे आणि धोकादायक इमारती याबाबत होत्या. या सर्व तक्रारदारांच्या अर्जाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना यावर कार्यवाही…