scorecardresearch

प्रीती झिंटा Photos

प्रीती झिंटा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदीबरोबरच तेलुगु, पंजाबी चित्रपटांतही काम केलं आहे. ‘क्या कहना’ हा प्रीती झिंटाचा पहिला चित्रपट होता. पण हा चित्रपट २००० साली प्रदर्शित झाला. त्यामुळे १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘दिल से’ हा चित्रपट प्रीतीचा बॉलिवूड पदापर्णाचा हिट चित्रपट ठरला. पदार्पणाच्या चित्रपटानेच तिला लोकप्रियता मिळवून दिली. ‘सोल्जर’, ‘दिल चाहता है’, ‘दिल है तुम्हारा’, ‘कल हो ना हो’, ‘कोई मिल गया’, ‘लक्ष’, ‘सलाम नमस्ते’, ‘वीर झारा’ हे प्रीती झिंटाचे गाजलेले हिंदी चित्रपट. २०१६ साली प्रीती झिंटाने १० वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन जीन गुडइनफशी लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रीती झिंटा सरोगसी पद्धतीने आई झाली. जय व जिया अशी तिच्या जुळ्या मुलांची नावे आहेत.Read More
ipl 2025 Vaibhav suryavanshi century Sachin Tendulkar Yusuf pathan Vicky Kaushal priety Zinta
9 Photos
IPL 2025: वैभव सूर्यवंशीवर दिग्गजांकडून अभिनंदनाचा वर्षाव; वादळी शतकी खेळीवर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा काय म्हणाले?

Vaibhav Suryavanshi IPL: वैभव सूर्यवंशीचे चाहते त्याच्या शतकाबद्दल सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या शतकी खेळीनंतर चित्रपट विश्वातूनही प्रतिक्रिया…

Preity Zinta achievements
9 Photos
वयाच्या १३ व्या वर्षी वडिलांचं छत्र हरवलं, आज ३४ मुलींचे संगोपन करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती

प्रिती झिंटाने वयाच्या १३ व्या वर्षी वडील गमावले. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर तिने २००९ मध्ये ३४ अनाथ मुलींना दत्तक घेतले.

India vs Pakistan t 20 worldcup Bollywood celebrities like Varun Dhawan Amitabh Bachchan shared victory post on social media
9 Photos
IND vs PAK: अमिताभ बच्चन यांनी सामना पाहताना बंद केला टीव्ही अन्…, दणदणीत विजयानंतर कलाकारांच्या पोस्ट होत आहेत व्हायरल

वरुण धवन, कार्तिक आर्यन अशा अनेक बॉलीवूड कलाकारांनीदेखील या सामन्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

wedding
13 Photos
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रींनी वयाच्या चाळीशीनंतर थाटला संसार, विवाह ठरला होता चर्चेचा विषय

या अभिनेत्रींनी लग्नाची घोषणा केली आणि त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.

ताज्या बातम्या