Page 6 of दरवाढ News

यापूर्वी या मार्गावर २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता. दरवाढीमुळे या प्रवासाकरीता आता ३० रुपये मोजावे लागणार आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुका आणि ग्राऊंड रिपोर्ट, सर्वेक्षणानंतर लक्षात आले की, महागाईच्या मुद्द्यावरून महिलावर्गामध्ये असंतोष आहे. महिला मतदारांची सहानुभूती पुन्हा मिळण्यासाठी…

यंदा देशी सफरचंदचे दर ही चढेच राहितील, अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे.

२२ ऑगस्टला (मंगळवारी) नागपुरात सोन्याच्या दर वाढून प्रति दहा ग्राम ५९ हजार रुपये नोंदवले गेले.

केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क ४० टक्के वाढवल्याच्या निषेधार्थ त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. शेतकरी, व्यापारी, आणि निर्यातदार यांनी बंद पुकारला…

केंद्राच्या या निर्णयामुळे सध्याच्या दराप्रमाणे १ क्विंटल कांद्यामागे निर्यातदारांना १२०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.


यंदा अवकाळी पाऊस आणि कडक उष्णतेमुळे कडधान्य आणि डाळींचे उत्पादन घटले आहे.

आकाशाला भिडलेले टोमॅटोचे दर पुढचे काही महिने तसेच कायम राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

राज्यातील टोमॅटो पट्ट्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे.

Tomato Price Hike Viral Song : २०- ३० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो अचानक १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीवर पोहचल्याने तो आता…

राजस्थानपासून ते केरळपर्यंत सर्वत्रच भाजीपाल्याचे दर कडाडल्याचे दिसून येत आहे. टोमॅटोचा दर वाढलेला आहेच, त्याशिवाय इतरही भाजीपाल्याचा भाव वधारला आहे.