Page 7 of दरवाढ News

अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर संस्थानतर्फे गुरुवारी आयोजित विविध कार्यक्रमांनंतर मंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला.

मिळकतकराच्या रकमेत कोणतीही वजावट होणार नसून गेल्या वर्षीपेक्षा किंवा त्यापेक्षा किंचित वाढीव मिळकतकर मिळकतधारकांना भरावा लागणार आहे.

पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी सुधारित भाडेदर ३१ रूपये करण्यात आला आहे.

ऐन दिवाळीत गहू आणि ज्वारीच्या किमती गगनाला भिडत आहेत.

अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील.

‘महंगाई डायन खाए जात है’ हे गाणे विशेष गाजले होते. दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा रिता करणाऱ्या महागाईचे…

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार याचाच हा आढावा.

भाजपा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका केली आहे.


सत्तेत सहभागी झाली तरी शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठी आश्वासने देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेत विरोधकांच्या कठोर टीकेचा सामना करावा लागला.

एकीकडे कांद्याच्या चढय़ा दरामुळे सामान्यांना ठसका लागलेला असतानाच गेल्या आठवडय़ापासून उत्तम प्रतीचा टोमॅटोही भाव खाऊ लागला आहे.