Page 6 of तुरुंग News

दिल्ली कारागृह विभागाच्या पोलीस महासंचालकांनी तामिळनाडू विशेष दलाच्या महासंचालकांना पत्र लिहून तिहार तुरुंगात झालेल्या हत्येप्रकरणी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तामिळनाडूने…

दिल्लीतील तिहार कारागृहात मंगळवारी (२ मे) गुंड टिल्लू ताजपुरियाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा VIDEO समोर आला आहे.

राज्यातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

मृत कैद्याला ज्या तुरुंगातमध्ये ठेवले होते तो तुरुंग अतिशय अस्वस्छ, घाणीने भरलेला होता, याच ठिकाणी मृत कैदी थॉम्पसन शिक्षा भोगत…

कारागृहात कैदी काय करतात, कसे राहतात आणि त्यांचा दिनक्रम कसा असतो जाणून घ्या.

झोपेत असलेल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जावयाने त्यांना जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली होती.

राज्यात ३१ जिल्हा कारागृहे आहेत. एक खुली वसाहत आहे. १४२ उपकारागृहे आहेत.

मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

राज्यातील विविध कारागृहातील कच्चे कैदी (न्यायाधीन बंदी) तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यात येत आहे.

मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन करण्यात आले.

तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या विकारांमुळे झाला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या कैद्यांना करोना चाचणी करून घेतल्यानंतर व वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात दाखल करून घेण्यात आले.