Page 7 of तुरुंग News

राज्यात ३१ जिल्हा कारागृहे आहेत. एक खुली वसाहत आहे. १४२ उपकारागृहे आहेत.

मुंबईतील भायखळा कारागृहाच्या (ऑर्थर रोड) परिसरात महिला कैद्यांच्या मुलांसाठी अंगणवाडी आणि हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.

राज्यातील विविध कारागृहातील कच्चे कैदी (न्यायाधीन बंदी) तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्यात येत आहे.

मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीच्या स्टॉलचे गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी उदघाटन करण्यात आले.

तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या विकारांमुळे झाला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या कैद्यांना करोना चाचणी करून घेतल्यानंतर व वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात दाखल करून घेण्यात आले.

कारागृहात असतानाही सिद्धू यांनी पीळदार शरीरयष्टी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योग करून तब्बल ३४ किलो वजन घटवलं

विरारमधील मांडवी पोलीस ठाण्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र पोलीस कोठडी तयार केली जाणार आहे. आतापर्यंत केवळ वसई पोलीस ठाण्यात महिलांसाठी एकमेव पोलीस…

भंडारा कारागृहात मंगळवारी सायंकाळी ‘शोले स्टाईल’ ड्रामा पहायला मिळाला. कारागृहातील पिंपळाच्या झाडावर चढून एका कैद्याने संपूर्ण कारागृह प्रशासनाला वेठीस धरले.

कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकांच्या जन्म दाखल्यावर कारागृहाचे नाव लिहिल्यामुळे त्यांना आयुष्यभर बदनामीला सामोरे जावे लागत आहे.

सैफोद्दीन उर्फ राजा नुरोद्दीन शेख (२०) आणि आसीफ सिध्दीकी कुरेशी (१९, दोघे रा. निजामोद्दीन रोड, शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्हेगारांना समाजात परत आणणे किंवा आरोपींना तुरुंगातून सोडण्यात जनतेचे हित काय ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने सोमवारी उपस्थित केला.