scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 8 of तुरुंग News

पुणे: आता कैदीही बोलणार संतांची वाणी; कारागृहात रंगणार राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा

राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत.

“आधी दिलेल्या संधीकडे लक्ष दिलं नाही, आता…” , प्रसिद्ध टेनिसपटूला अडीच वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा

प्रसिद्ध टेनिसपटू बॉरिस बेकरला न्यायालयाने अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

बलात्कार पीडित मुलगी फितूर होऊनही आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी

आरोपीने केवळ शिक्षा होऊ नये म्हणून मुलीशी विवाह केला. असे प्रकार रोखण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, असा युक्तीवाद…

prisons in maharashtra
विश्लेषण : राज्यातील तुरुंग तुडुंब भरलेले का आहेत?

शिक्षा न झालेल्या न्यायाधीन बंद्यांची (कच्चे कैदी) संख्या वाढती असल्याने देशभरातील कारागृह विभागांसमोर समस्या निर्माण झाली आहे.

अंमलदाराला धक्का देत ३५ फूट उंच तटबंदीवरून उडी, अलिबागमधील फरार कैदी पुन्हा १२ तासात जेरबंद

अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून एका कैद्याने पलायनाचा प्रयत्न केला. सोमवारी (३१ जानेवारी) संध्याकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.

तुरुंगात कैद्यांचं ‘गँग वॉर’, चाकू हल्ला, गोळीबार आणि स्फोटकांचा वापर, ११६ जणांचा मृत्यू

युकेडर (Ecuador) देशाच्या सर्वात मोठ्या तुरुंगात दोन गँगमध्ये झालेल्या मारामारीत आतापर्यंत तब्बल 116 कैद्यांचा मृत्यू झालाय. याशिवाय जवळपास 80 कैदी…

कारागृहाच्या परिसरात दीडशे मीटपर्यंतच बांधकामांना र्निबध

कारागृहांच्या परिसरात १५० मीटपर्यंतच बांधकामे करण्यास र्निबध घालण्यासाठी पावले टाकली जातील आणि सध्याची ५०० मीटरची मर्यादा शिथिल केली जाईल

कल्याण कारागृहातील कैद्यांची दंत तपासणी

‘मानवसेवा म्हणजे ईश्वर सेवा’ असे व्रत घेतलेल्या डोंबिवलीतील ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ संस्थेच्या वतीने बुधवारी कल्याण येथील आधारवाडी कारागृहात कैद्यांच्या दंत…

‘टिप्पर गँग’चा नाशिकरोड कारागृहात धुडगूस ; कैद्याला मारहाण

वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…