अकोलेकरांकडून तब्बल ८५.१३ कोटींची वसुली खासगी कंपनीपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांनी अधिक चांगले परिणाम दिले आहेत. By लोकसत्ता टीमApril 3, 2025 21:23 IST
नाशिक : मालमत्ता कर आगाऊ भरणाऱ्यांना तीन महिने सवलत एप्रिल, मे आणि जून या काळात चालू मागणीसह संपूर्ण रक्कम एकरकमी भरणा करणाऱ्यांना करात सवलत मिळणार आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 2, 2025 15:19 IST
मिरा भाईंदर महापालिकेची एकूण २४१ कोटीची कर वसुली, पाणी पट्टी वसुलीही विक्रमी यावर्षी प्रशासनाला २४१ कोटी वसुल करण्यात यश आले असून मागील वर्षाच्या तुलनेत यात ४८ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचा दावा… By लोकसत्ता टीमApril 1, 2025 22:01 IST
पुणे : महापालिकेला भरघोस उत्पन्न, मात्र उद्दिष्टपूर्ती नाहीच! गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे १०० कोटी रुपयांनी वाढ झाली असली, तरी उद्दिष्टपूर्ती साध्य करता आलेली नाही. By लोकसत्ता टीमApril 1, 2025 13:48 IST
मालमत्ता कर संकलन २५५ कोटींपर्यंत, महापालिकेची विक्रमी वसुली महापालिकेने मार्चअखेरीस मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २५५ कोटींचा टप्पा गाठला. आजवरच्या इतिहासात ही विक्रमी वसुली आहे By लोकसत्ता टीमMarch 31, 2025 20:35 IST
नववर्षात महापालिकेच्या कररचनेत बदल मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता करात दोन टक्के वाढ, नवीन औद्योगिक मिळकतींच्या मूल्यांकन दरात सुधारणा, भाडेतत्वावरील मिळकतींसाठी नवी… By लोकसत्ता टीमMarch 31, 2025 20:09 IST
कल्याण-डोंबिवलीत ५४ लाखाच्या मालमत्ता कर थकितप्रकरणी २८ मालमत्ता सील मालमत्ता कर विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याच्या, अशा मालमत्तांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. By लोकसत्ता टीमMarch 31, 2025 17:51 IST
थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नवी मुंबई महापालिकेची ढोलताशे मोहीम नवी मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक मालमत्ताधारकांनी मालमत्ताकराची थकबाकी ठेवली आहे. By लोकसत्ता टीमMarch 30, 2025 19:19 IST
मिळकतकरवाढीत पिंपरी अव्वल; दहा लाखांचे पारितोषिक सन २०२१-२२ मध्ये ६२८ कोटी, २०२२-२३ मध्ये ८१६ कोटी आणि २०२३-२४ मध्ये ९७७ कोटींची विक्रमी करवसुली झाली. By लोकसत्ता टीमMarch 27, 2025 19:47 IST
थकबाकीदारांना हिसका; जप्त मालमत्तांची एप्रिलपासून विक्री, ४२५ नव्या थकबाकीदारांना नोटीसा उत्पन्नाता मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली व्हावी यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे. ४२५ बड्या… By लोकसत्ता टीमMarch 26, 2025 10:05 IST
पनवेल महापालिकेची ३८२ कोटींची करवसुली पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात सोमवार अखेरपर्यंत ३८२ कोटी रुपयांचा मालमत्ता… By लोकसत्ता टीमMarch 25, 2025 12:44 IST
महापालिकेची कर वसुलीची अजब तऱ्हा, एक लाखापेक्षा अधिक थकबाकीदारांची नावे चौका-चौकात प्रसिध्द ३५ कोटी पेक्षा अधिकचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेने १ हजारावर मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. आता तर एक लाखापेक्षा… By लोकसत्ता टीमMarch 24, 2025 10:58 IST
Russia on US Tariff: हे ‘मोदी युद्ध’ म्हणणाऱ्या ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “भारताचे पैसे…”
पुढील ४८ तासानंतर ‘या’ तीन राशींना होणार अचानक धनलाभ; चंद्राचा मंगळाच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर यश अन् सुख-समृद्धी
Raghuram Rajan: ‘आत्ताच जागे व्हा’, ट्रम्प यांच्या टॅरिफवर RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारताला सल्ला, म्हणाले…
8 झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
9 शनीदेवाच्या कृपेने होणार नुसता धनलाभ; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना करिअर,व्यवसायात मिळणार भरपूर यश
सलमान खानच्या घरातील गणपतीच्या आरतीचा व्हिडीओ व्हायरल; जिनिलीया-रितेश देशमुखची मुलांसह हजेरी, नेटकरी म्हणाले…
सेल्फीमुळे जगातील सर्वाधिक मृत्यू भारतात; नवीन अभ्यासात धक्कादायक माहिती समोर, किती लोकांनी गमावला जीव?