पिंपरी- चिंचवड: वेश्याव्यवसायातून थायलंडच्या चार तरुणींची सुटका; दलाल महिलेला अटक आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये चार थायलंड तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2025 08:54 IST
महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणारा आरोपी अटकेत पैशांचे आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या एका आरोपीला भांडुप पोलिसांनी अटक केली. By लोकसत्ता टीमJanuary 29, 2025 15:22 IST
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणारी महिलांची टोळी अटकेत महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी गुरुवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानक भागात छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या १३ पीडित महिला, या… By लोकसत्ता टीमJanuary 10, 2025 14:21 IST
स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून महिलेला अटक मसाज पार्लर चालक महिला मांजरे हिच्यासह साथीदाराविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2025 14:59 IST
नवले पूल परिसरात पुन्हा वेश्याव्यवसाय, नागरिकांच्या तक्रारीनंतर चार महिलांविरुद्ध गुन्हा मुंबई- बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील नवले पूल परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2025 14:58 IST
राज्यात मुंबईनंतर उपराजधानीत देहव्यापार वाढला, मसाज-स्पामध्ये सर्वाधिक देहव्यापार राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला असून गेल्या ११ महिन्यांत मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापाराच्या कारवाई नागपुरात करण्यात आल्या. By अनिल कांबळेDecember 25, 2024 10:28 IST
पुणे : खराडीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमDecember 17, 2024 14:34 IST
वेश्याव्यवसायातून थायलंडच्या १५ महिलांची सुटका, उल्हासनगरमधील घटना याप्रकरणात पोलिसांनी लाॅजचा व्यवस्थापक पंकज सिंग (३७) याच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. By लोकसत्ता टीमOctober 2, 2024 19:10 IST
नवी मुंबई :वेश्या व्यवसायातील दलालावर कारवाई चार महिलांची सुटका, एका अल्पवयीन मुलीचा समावेश करंजाडे परिसरात महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर गुजराण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 25, 2024 18:21 IST
ठाणे: देहविक्री करणाऱ्या महिलांचा उद्योजकतेकडे प्रवास अनेक वर्षापासून देहविक्री करणाऱ्या महिलांना यातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासन वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे. By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 11:59 IST
अल्पवयीन मुलींना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना अटक पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना देहविक्री करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने कुर्ला परिसरातून अटक केली. By लोकसत्ता टीमJuly 19, 2024 18:57 IST
नागपूर : ब्युटीपार्लरच्या नावावर तीन तरुणींकडून देहव्यापार, नेचर ब्युटी सलूनवर एसएसबीची धाड धरमपेठमधील नेचर ब्युटी पार्लरच्या दोन संचालक तरुणींनी काही विद्यार्थिनींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून चक्क देहव्यवसाय करण्यास भाग पाडले. By लोकसत्ता टीमJuly 14, 2024 12:19 IST
Daily Horoscope : बुधदेव मार्गी होऊन ‘या’ राशींचे नशीब बदलणार? कोणाला बक्कळ धनलाभ तर कोणाच्या कुंडलीत मोठे बदल होणार; वाचा राशिभविष्य
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस
9 ना मुंबई, ना पुणे…; मराठी अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात घेतलं नवीन घर, दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
निष्ठावंतांची संमती घेऊनच नव्यांना पक्षात प्रवेश; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य