scorecardresearch

Page 147 of आंदोलन News

shivajirao adhalrao patil on viral social media post
“वणवा पेटला रं…”, बैलगाडा बंदीविरोधात आढळराव पाटील उतरणार रस्त्यावर? ‘त्या’ व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

शिवाजीराव आढळराव पाटलांच्या नावाने एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

state government should table a resolution against agricultural laws in the convention Raju Shetty demand for a meeting with CM
“राज्य सरकारने अधिवेशनात कृषी कायद्यांविरोधात ठराव मांडावा”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राजू शेट्टींची मागणी

शरद पवारांच्या आश्वासनानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली राजू शेट्टींची भेट

asha health workers protest
‘आशा’ सेविकांना मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळणार; आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे!

राज्यातील ७० हजार आशा सेविकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे.

Covid 19 Asha Workers Strike Maharashtra CM Uddhav Thackeray
‘आशां’पेक्षा आरोग्य विभागाच्या कंत्राटी सुरक्षा रक्षक, स्वयंपाक्यांनाही जास्त वेतन!

आशा सेविकांनी अपुऱ्या मानधनाविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांना कंत्राटी सुरक्षारक्षक आणि स्वयंपाक्यांपेक्षाही कमी मानधन मिळते.

navi mumbai internation airport d b patil name protest
नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनातील झेंडे भाजपा कार्यालयातूनच आले; कृती समितीचं स्पष्टीकरण!

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या आंदोलनातील झेंडे भाजपाच्या पनवेल कार्यालयातच तयार झाले! सर्वपक्षीय कृती समितीची माहिती!

Kanhaiya Kumar, student icon, JNUSU
कन्हैयाकुमारच्या सभेस लोकहितासाठी हरकत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंती कार्यक्रमास गालबोट लागू नये यासाठी कन्हैयाकुमार याच्या सभेस परवानगी देऊ नये, अशी मागणी …