scorecardresearch

Page 2 of आंदोलन News

Kamothe citizens march to CIDCO with empty pots over irregular water supply
दिवाळीत उटण्याऐवजी आंदोलन; कामोठेकरांचा कोरड्या नळांवर संताप; सिडकोवर खोट्या आश्वासनाचा आरोप

कामोठे सेक्टर १९ येथील रहिवाशांनी दिवाळीच्या सकाळी अभ्यंगस्नानाऐवजी सिडकोच्या पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा काढला.

The claim made by the Education Department is false
Nashik ZP : ‘त्या ‘ शिक्षकांच्या बदल्या रोखताना शिक्षण विभागाने केलेला दावा खोटारडा ?

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शासन निर्णयानुसार ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ३८३८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात…

congress
सरकारविरोधात काँग्रेसचे सोमवारी पिठले, भाकरी आंदोलन

भाजपा महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते सोमवार राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे.

NCP sharad pawar Protest Against Mahayuti Govt Farmer Aid Black Diwali Kolhapur
कोल्हापूरात शरद पवार गटाचे धरणे आंदोलन…

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने केलेली मदत घोषणा फसवी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) गटाने कोल्हापुरात ‘काळी दिवाळी’ साजरी…

Shashikant Shinde Black Diwali Farmers Protest NCP Sharad Pawar Satara
शेतकर्‍यांची फसवणूक केल्याने काळी दिवाळी – शशिकांत शिंदे

शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध म्हणून ‘काळी दिवाळी’ साजरी करण्यात येत असल्याचे शशिकांत शिंदे…

Akole Devthan Three Leopards Captured Villagers Protest Forest Dept Attack Death
अकोल्यात देवठाणमध्ये चार दिवसांत ३ बिबटे जेरबंद; वनविभागाविरोधात रास्ता रोको आंदोलन…

पकडलेले बिबटे जवळपासच सोडले जातात, त्यामुळे त्यांची संख्या वाढली, असा गावकऱ्यांचा आरोप असून त्यांनी बिबट्यांची नसबंदी करण्याची मागणी केली.

teacher unions protest over fake structural survey in schools bmc mumbai
महापालिका शाळेच्या बोगस संरचनात्मक तपासणीविरोधात शिक्षक संघटना आक्रमक; चौकशीचा अहवाल देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने चांगल्या शाळांची बोगस संरचनात्मक तपासणी करून स्थलांतर केल्यामुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांची गैरसोय झाली, असा आरोप करत…

contractors payments delay nagpur public works strike demand overdue boycott winter session
दिवाळीतही ‘देयके’ अंधारात! कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले थकली, हिवाळी अधिवेशनाच्या कामावर बहिष्काराचा इशारा

सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके थकवल्यामुळे दिवाळीतही आर्थिक विवंचना असल्याने त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामावर बहिष्काराचा इशारा दिला आहे.

sharad pawar ncp black Diwali thane
ठाण्यात शरद पवार गटाकडून ‘काळी दिवाळी’साजरी

राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन केले.

Protest by lighting lamps and making rangolis in the pits on the first day of Diwali
वसई : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी खड्ड्यांमध्ये रांगोळी, दिवे लावून आंदोलन

पावसाळ्यापासून वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था…

Central Railway Motormen Protest Over Denial of Voluntary Retirement
Central Railway : मोटरमनला स्वेच्छानिवृत्ती घेणे अवघड; विविध मागण्यांसाठी मोटरमन, लोकल व्यवस्थापकाचे धरणे आंदोलन

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील मोटरमनला स्वेच्छानिवृत्ती घेणे कठीण झाले आहे. अनेक मोटरमनांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी वारंवार अर्ज केले असून त्यांचा अर्ज मंजूर…

fake relief package protest by farmers in nagpur burn government order demand loan waiver
फसव्या शासन परिपत्रकाची होळी! सातबारा कोरा करा, अन्यथा …

राज्य सरकारने जाहीर केलेले ३१ हजार कोटींचे पॅकेज जुन्या बाटलीत नवी दारू असून, फसव्या शासन परिपत्रकाची होळी करत शेतकऱ्यांनी तीव्र…