Page 3 of आंदोलन News

समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने ॲड. सीमा तेलंगे यांच्या मार्गदर्शनात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन यवतमाळात करण्यात आले होते.

Bangladesh protest against Israel बांगलादेशमध्ये सोमवारी राजधानी ढाकासह अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलने झाली. ही आंदोलने गाझामधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेचा…

US citizens protesting against Donald trump अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात संपूर्ण अमेरिकेत तीव्र स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत.

राजुरा तालुक्यातील पोवनी गावाजवळ असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड्स कोळसा खाणीत कार्यरत बुद्धा कंस्ट्रक्शन या कंंत्राटी कंपनीने परिसरातील स्थानिक बेरोजगार युवकांना काम…

मागील दोन दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध संघटनांमार्फत आंदोलन करीत निषेध नोंदविला जात आहे.

मागील दोन दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध संघटनामार्फत आंदोलन करीत निषेध नोंदविला जात आहे.

प्रभाग क्रमांक ३१ मधील रहिवाशांना सातत्याने वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कृत्रिम पाणी टंचाई, खराब रस्ते , वाहतूक कोंडी,…

कोपरी भागातील एसबीआय बँकेच्या शाखेतील महिला अधिकारीला पत्र देऊन मराठीचा वापर बँकेच्या दैनंदिन व्यवहारात करण्याची मागणी केली.

पश्चिम घाटातील पर्यावरणावर आघाताचे प्रमाण वाढले आहे. अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा फटका बसणार आहे.

मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लावण्यास शिवसेना (ठाकरे) पक्षाने विरोध केला आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर होऊ घातलेल्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, तेलंगणाचे पदाधिकारी तसेच इतर राज्यातील पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि वैज्ञानिक तज्ज्ञांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. शहरात विविध भागांत हे आंदोलन पोहोचवण्यासाठी मोहिम राबवण्यात…