Page 15 of पुणे अपघात News

पुण्याच्या निघोजेमध्ये अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला पाठीमागून जोरात धडक देऊन जखमी केले आहे. श्रद्धा सागर येळवंडे अस जखमी झालेल्या महिलेचे…

जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अगरवाल पिता-पुत्राचा भागीदार जसप्रीतसिंग राजपाल याला अटक करण्यात आली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा रक्तनमुना बदलल्याप्रकरणी पोलिसांनी ससून सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक केली आहे.

मुलाला वाचविण्यासाठी अगरवाल दाम्पत्याने ससूनमधील डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर यांना पैसे दिल्याचे तपासात उघडकीस आले.

मागील दोन आठवड्यांत शहरातील रस्त्यांवर विनानोंदणी धावणारी ११ वाहने सापडली असून, ३ अल्पवयीन चालकही आढळले आहेत.

अपघात केल्यानंतर संबंधित तरुणांनी ढाब्यावर जाऊन पार्टी केल्याची चर्चा शिरुर परिसरात आहे.

बाल न्याय मंडळाने या प्रकरणात मुलाला बुधवारपर्यंत (५ जून) बालसुधारगृहात पाठविण्याचा आदेश दिला होता. मात्र, त्याला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात…

पोलिसांनी रक्ताचे नमुने जप्त करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. याबाबत अहवाल पोलिसांना नुकताच मिळाला

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात घडला होता. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी बाल न्याय मंडळाने त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

१९ मे च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर येथे भीषण अपघात झाला. मद्यधुंद अल्पवयीन चालकाने बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी एका दुचाकीवर…